Gram Panchayat Niwadnuk News : ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर,पहा गावच्या मतदार यादीत नाव पहा

Gram Panchayat Niwadnuk News : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतच्या निवडणूक साठी आणि आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचाच्या रक्ती पदाच्या निवडणुकीसाठी आता निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मतदान यादी 5 नोवेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा केलेली आहे.

तर मित्रांनो आज आपण या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील मतदान यादी मध्ये तुमचे नाव कसे पाहिचे यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो आपण हे पाहणार आहोत की मतदान यादी मध्ये कसे नाव पाहियचे.grampanchayat voter list.

सर्वात आधी तुम्हाला चीफ इलेक्ट्रॉन ऑफिसर महाराष्ट्र या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाल त्यानंतर तुम्हाला खाली गेल्यावर खालील प्रमाणे वेबसाईट दिसेल.

👉👉मतदार यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

Gram Panchayat Niwadnuk News : त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आणि लगेचच विधानसभा मतदान संघ निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली टाईप ऑफ रिविजन यामध्ये पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्ही ती भाषा निवडल्यानंतर तुम्हाला मतदान संघ निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला खाली लगेचच काही इंग्लिश मध्ये अक्षर दिसतील त्याला त्याच्या म्हणतात ते तुम्हाला दर्शन कसे तिथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर ओपन पीडीएफ या पार्टनर क्लिक करून तुम्हाला तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता.

हे पण वाचा : Pikvima New Update :- सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात २५% पीकविमा मिळणार; ४०६ कोटी निधी वितरित

Leave a comment