Government House Scheme 2024 : शासन देणार घर बांधण्यासाठी 1.2 लाख रुपये ; पहा 2024 मध्ये कसा करायचा अर्ज…

newsrashtra.com
8 Min Read
Government House Scheme 2024

Government House Scheme 2024: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन पोस्टमध्ये आणि आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की गव्हर्नमेंट ची स्कीम(Government House Scheme) आहे प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे याचे फायदे काय कसे लोकांना घर बांधण्यास मदत करते याची किती पैसे मिळतात काय कसे सर्व याची आज आपण पडताळणी करून(Government House Scheme)तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तर तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी असे आमचे नम्र विनंती तर सर्व समजून घ्या आणि नंतर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत ज्यांना घर (Government House Scheme) नाही किंवा जे साध्या घरात राहतात ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात त्यांना चांगले काँक्रीटचे घर उपलब्ध करून देण्यात यावे हे या योजनेचे उद्देश्य होते.

20231212 121327

जी कुटुंबे सध्या मातीच्या घरात राहतात किंवा झोपडपट्टीमध्ये राहतात अशा कुटुंबियांसाठी ही योजना आहे आणि ही योजना मध्यमवर्गीयांसाठी चांगलीच फायदेशीर ठरणार आहे तर सरकारने या योजनेचे दोन भाग केलेले आहेत, एक म्हणजे ग्रामीण भागांसाठी वेगळे आणि शहरी भागातील लोकांसाठी वेगळे, 31 मार्च 2023 पर्यंत देशात ४० लाख घरे बांधण्याचे या योजनेचे उद्देश आहे.Government House Scheme

👉👉पाच वर्षे मिळणार मोफत रेशन कोणाला मिळणार ते पहा👈👈

शहरातील लोकांना राहण्यासाठी चांगले मजबूत क्रांतीचे घर काँक्रीटचे घर बांधण्याचे या योजनेचे उद्देश असून ते त्यांना राहण्यासाठी मजबूत आणि चांगले घर द्यावे ही या प्रधानमंत्री आवास योजने मार्फत सरकारची मोठा भाऊ आहे. ज्या लोकांना घर बांधण्यासाठी कर्ज किंवा ते कर्ज भरू शकत नाहीत अशा लोकांना सरकार मोफत कर्ज किंवा कमी खर्चात घर बांधून देण्याचे काम करते. Government House Scheme

2024 च्या घरकुल योजनेची यादी कशी पहावी?

Government House Scheme 2024 : प्रधानमंत्री आवास योजना ठळक मध्ये आणि सर्व बाबींची पात्रता वगैरे काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी 22 मार्च 2015 रोजी सुरू केली यामधे EWS, MIG , MIG 2, LIG सर्व नागरिकांसाठी ही खालील केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे येथे जाऊन तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन पाहू शकता आणि अर्ज कसा करायचा आणि येथे कसा करू शकता येथे सर्व दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कागदपत्रे येथे सबमिट करून फॉर्म भरू शकता.https://pmaymis.gov.in/

2024 मध्ये घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकतो का?

Government House Scheme : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लोकांचे उत्पन्न खूप कमी आहे जे लोक झोपडपट्टीत राहतात जे लोक शहरात राहतात पण त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या लोकांसाठी मनाने श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च 2015 रोजी सुरू केलेली ही प्रधानमंत्री आवास योजना खूप फायदेशीर आहे आणि ती 2023 रोजी देखील तुम्ही आता तिचा फॉर्म ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता तुम्ही तुमच्या जवळील मल्टी सर्विसेस च्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकता.

प्रधानमंत्री आवास योजनेचे 2 मुख्य घटक .

(PMAY – U ) प्रधानमंत्री शहरी गृहनिर्माण योजना
(PMAY – G ) प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजना

2024 मध्ये घरांसाठी किती पैसे येणार आहेत?

Government House Scheme 2024 : प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य घटक म्हणजे या योजनेअंतर्गत ची पात्रता आहे जी ही योजना घेऊ शकतात तर त्यामध्ये तुमची आर्थिक वार्षिक उत्पन्न किती तुमची शेती जमीन किती तुम्ही शहरी हात की ग्रामीण आणि अशा दोन-तीन वेगवेगळ्या अटी पात्रता आहेत त्या हिशोबाने या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही या अटीमध्ये बसला तर. प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य पात्रता म्हणजे तुम्ही साधारण या अटीत बसल्यानंतर तुम्हाला किती पैसे देण्यात येणार किती टक्के शासनाचे अनुदान असेल आणि किती हजार रुपये तुम्हाला मिळणार हे सर्व तुमच्या कास्टवर जातीवर अवलंबून असेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्या हिशोबाने शासन तुम्हाला काँक्रेट चे घर बांधण्यासाठी मजबूत घर बांधण्यासाठी पैसे देईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे आणखीही खूप नियम आहेत ते तुम्ही नीटपणे व्यवस्थित रिती जाणून घेऊन फॉर्म भरू शकता त्याची सर्व अटी आणि नियम तुम्ही पाहू शकता.

केंद्र सरकार रु. 70,000/- ते रु.1.20 लाख सपाट भागात आणि रु. 75,000 तर ते मित्रांनो 1.30 लाख मदत फक्त डोंगर आणि दुर्गम भागात दिली जाणार आहे.रहिवाशांनी स्थानिक संस्था (ULB) अंतर्गत आपल्या जमिनीची मालकी बद्दल वैयक्तिक आणि ओळख दस्तऐवज करणे खूपच महत्त्वाचे आहे. पुनर्विकास न झालेल्या इतर झोपडपत्यातील लोकांना कच्चे किंवा अर्ध-सुसज्ज घर असल्यास, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. राज्य भू-टॅग झालेल्या छायाचित्राचा वापर करून बांधकामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कार्यक्रम स्थापन करेल.PMAY अंतर्गत विविध आर्थिक गटांसाठी Income श्रेणी (one lakh rupees for house building)

PMAY 2024 चे नवीन अपडेट काय आहे?

PMAY अंतर्गत विविध आर्थिक गटांसाठी Income श्रेणी (one lakh rupees for house building)उत्पन्न वार्षिक उत्पन्न मर्यादा

 • आर्थिकदृष्ट्या कमकुवत EWS 0-3 लाख
 • कमी उत्पन्न गट LIG 3-6 लाख
 • कमी उत्पन्न गटातील MIG 6-12 लाख
 • कमी उत्पन्न गटातील MIG II 12-18 लाख

प्रधानमंत्री आवास योजना 2024 पर्यंत चालवली जाईल.

केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना, आता देशातील गरीब कुटुंबांना 2024 पर्यंत लाभ देईल. मूलतः 2022 मध्ये समाप्त होण्याची योजना आखण्यात आली होती, या योजनेचा विस्तार त्याचे यशस्वी परिणाम पाहून सरकारने हि योजना आणखी दोन वर्षांसाठी वाढवला आहे. या उपक्रमांतर्गत अंदाजे 122 लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली असून, 65 लाख घरे आधीच बांधली गेली आहेत आणि उर्वरित घरे वेगाने बांधली जात आहेत. 2024 पर्यंत या योजनेच्या विस्ताराचे उद्दिष्ट अधिक वंचित कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची घरे मिळवून देणे हे आहे.

Government House Scheme 2024 प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे.

 • आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
 • वयाचा दाखला
 • बँक खाते क्रमांक
 • IFSC कोड
 • बँक पासबुक
 • ऑनलाइन अर्ज कसा करावा?
 • प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2023 साठी अर्ज करू

अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे सर्व कागदपत्रे त्याला गरजेचे आहेत आणि तुम्ही हा फॉर्म भरून या योजनेचे लाभ घेऊ शकता आणि तुमचे एक मजबूत चांगले काँक्रीटचे घर बांधून घेऊ शकता आणि या माध्यमातून सरकारचे 40 लाख देशांमध्ये घर बांधण्याचे स्वप्नही साकार होईल आणि आपला देश आपल्या देशातील लोक नागरिकांचे आपले स्वतःचे स्वतंत्र घर बांधण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल, तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून आणि वरी दिलेल्या लिंक वर सुद्धा क्लिक करून माझे ची आम्ही लिंक टाकले आहे तेथे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा मल्टी सर्विस चे दुकानात जाऊनही फॉर्म भरू शकता आणखी माहितीसाठी तुम्ही हा वरील व्हिडिओ पाहू शकता.

निष्कर्ष :

घराच्या नवनवीन बातमी नवनवीन शेतकरी शेती योजना आणि गव्हर्मेंट योजना साठी आमच्या वेबसाईटला रेगुलर फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा धन्यवाद…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *