Government Employees DA Increase : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 44 % वाढवला

Government Employees DA Increase : नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती बातमी काय आहे ते आपण या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवण्याची जाहीर केलेल आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मध्ये आता 2 टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो बँक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि बँक पेन्शन धारकाना महागाई सवलत 11 नोव्हेंबर 2020 या रोजी बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या 11 व्या द्विपक्षीय समझोत्याअंतर्गत केली जात आहे. महागाई भत्ता हा लेबर ब्युरो ऑफ इंडियाने जारी केलेल्या ग्राहकांना किंमत निर्देशांक क्रमांकाच्या आधारे मिळतो.

Government Employees DA Increase : 2023 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये बँकसरसाठी महागाई भत्ता जारी करण्यात आलेला आहे. ते तुम्हाला एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीमध्ये CPL क्रमांकाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर हा निर्णय आधारभूत वर्ष 2016 सह CPL डेटाच्या आधारावर निर्णय घेतलेला आहे.

Government Employees DA Increase : बँक कर्मचाऱ्यांना आता सध्या 596 डीए स्लॅबच्या तुलनेत 632 डीए स्लॅब दिला जाईल. म्हणजेच आता एकूण 36 डीए स्लॅबचा बुम त्यात आलेला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये बँक कर्मचाऱ्याला आता दर 44.24 टक्के झालेला आहे. मे ते जुलै 2023 पर्यंत 41.72 टक्के दिला जात होता.एकूण 2.42टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

हे पण वाचा: Steel Cement Price : घर बांधण्याची सुवर्णसंधी..! सिमेंट आणि स्टीलच्या दरात मोठी घसरण; लगेच पहा नवीन दर

Leave a comment