10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची शासकीय रुग्णालयात संधी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | GMC Recruitement Nagpur 2024

newsrashtra.com
7 Min Read
GMC Recruitement Nagpur 2024

GMC Recruitement Nagpur 2024 मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे तर तुम्ही नोकरी सदस्यत खूप कंटाळा असेल तर तुमच्यासाठी ही भरती खूपच महत्त्वाची असणार आहे तर तुम्ही देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया चालू झालेली आहे.(GMC Recruitement Nagpur 2024)

तर मित्रांनो तुमच्यासाठी आता या भरतीचा अर्ज करण्याची ही शेवटची संधी असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की या भरतीमध्ये कोण कोण अर्ज करू शकतात तर तुम्हाला मी सांगणार आहे की ही भरती दहावी पास ते पदवीधर या सर्व उमेदवारांसाठी ही भरती काढलेली आहे तर मित्रांनो हे सर्व उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

20240124 133533

तर मित्रांनो तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की ही भरती सरकारी आहे का प्रायव्हेट तर मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही कारण की ही भरती पूर्णपणे सरकारी आहे कारण की ही संपूर्णपणे सरकारी नोकरी भरती असल्याकारणाने आता सर्व उमेदवारांनाही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

GMC Recruitement Nagpur 2024

GMC Recruitement Nagpur 2024 तर मित्रांनो तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोण कोणत्या राज्यातील उमेदवार पात्र असणार आहेत तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त महाराष्ट्र राज्यातीलच उमेदवार या भरतीत अर्ज करू शकतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिक या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात मित्रांनो ही भरती शासकीय रुग्णालयांतर्गत होणार आहे.

👉मोफत नवनवीन अपडेट साठी येथे क्लिक करा👈

मित्रांनो तुम्हाला हात देखील प्रश्न तुमच्या मनात आला असेल की हा या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील जर या भरतीत अर्ज करायचा असेल तर तुम्ही देखील 30 जानेवारी 2024 च्या आधी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता अन्यथा तुम्हाला अर्ज प्रक्रिया करता येणार नाही या भरतीचा अर्ज करण्यासाठी लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दलची आपण सर्व माहिती सविस्तरपणे खाली पाहणार आहोत.

Government Hospital Recruitement 2024

GMC Recruitement Nagpur 2024 मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर या अंतर्गत विविध पदांसाठी नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरायचा आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हे देखील वाटले असेल की या भरतीमध्ये किती जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो आता या भरतीमध्ये 680 जागा निघालेल्या आहेत तर तुम्ही यासाठी दहावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार साठी ही भरती काढण्यात आलेली आहे आणि अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो चालू असलेल्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकता व ही अर्ज प्रक्रिया फक्त तुम्ही तिच्यावर 2024 पर्यंतच सर्व उमेदवार आपल्या अर्ज भरू शकणार आहेत आणि त्यानंतर 30 जानेवारी 2024 च्या नंतर या भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होणार आहे आणि नंतर कोणतेही उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.

GMC Nagpur Recruitement 2024

शिक्षण पात्रता –

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे

वयोमर्यादा –

ओपन मधल्या उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 38 वर्ष वयोमरदा असणार आहे.
ओबीसी मधल्या उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे.
एससी/ एसटी/आणि सैनिक प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे.

अर्ज फिस –

ओपन प्रवर्गासाठी ₹1000 फिस असणार आहे.

मागास व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फिस असणार आहे.

महत्वाच्या तारखी –

अर्ज करण्यास सुरू झालेली तारीख 30 डिसेंबर 2023 व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 असणार आहे.

आवश्यक असणार कागदपत्रे –

पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखीचा पुरावा
10 वी पास निकाल
जातीचा प्रमाणपत्र ( राखीव प्रवर्गात असल्यास)
नॉन क्रिमिलियर
डोमासाईल
कास्ट व्हॅलेडीटी

GMC Nagpur Bharti 2024 Apply Online

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र,नागपूर

अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन

पगार– 15000 ते 47600 रु.महिना

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी👉👉येथे क्लिक करा 👈👈
या भरतीचा अर्ज करण्यासाठी 👉👉येथे क्लिक करा 👈👈
शेतकरी पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी👉👉येथे क्लिक करा 👈👈
  • मित्रांनो तुम्ही या भरतिचा अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन या पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जानेवारी 2024 असणार आहे आणि तुम्ही त्यानंतर जर अर्ज केला असेल तर तो अर्ज गृहीत धरला जाणार नाही आणि त्यांना बाद करण्यात येणार आहे.
  • मित्रांनो अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात सविस्तर पाहिजे आहे कारण की शैक्षणिक पात्रता व इतर सर्व गरजेची माहिती पाहूनच सर्व उमेदवारांनी नंतरच या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
  • मित्रांनो तुम्ही तुमचे आवश्यक असणारे कागदपत्रे व्यवस्थितरिते स्कॅन करायचे आहे व स्कॅन करताना ते क्लिअर असायला हवेत याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे व त्याचबरोबर फोटो व सही हे देखील व्यवस्थित रीतीने स्कॅन करायचे आहे आणि मगच अपलोड करायचे आहे.
  • सर्व उमेदवारांनी अर्ज करताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायची आहे कारण की या भरतीचे पुढचे संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर पाठवण्यात येणार आहेत
  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थित तपासायची आहे कारण की एकदा सबमिट केलेला अर्ज तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची खूप काळजीपूर्वक दक्षता घेणे गरजेचे असणार आहे.
  • मित्रांनो तुमचा अर्ज केव्हा सबमिट होईल जेव्हा तुम्ही अर्ज करण्याची फीस भरणार आहात त्यामुळे सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने फिस भरायची आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही त्याची एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे व त्याचप्रमाणे अर्ज भरताना तुम्ही पासवर्ड व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.GMC Recruitement Nagpur 2024

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी व शेती विषयी नवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *