Girls Education :नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्याच्या सरकारने दहा मार्च रोजी 2023 24 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पा अंतर्गत सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलीचे शिक्षणासाठी नवनवीन योजना राबवण्यात आले आहेत. तर तुम्हाला त्या योजनेचे नाव माहिती आहे का त्या योजनेचे नाव असा आहे की लेक लाडकी योजना हे नाव आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र मुलींसाठी सरकार करून 75 हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे ते पण रोख.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे.

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेली काही माहिती पहा
शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आता अर्धा किमितीत घेता येणार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणाला मिळणार हा फायदा?
Girls Education :महाराष्ट्रातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारने लेक लाडकी ही योजना आणण्याची घोषणा केली होती देवेंद्र फडवणीस यांनी ही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळ्या शिक्षा पत्रिका धारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर 5000 रुपय, इयत्ता 4000 रुपये 6000 रुपये आणि इयत्ता अकरावी मध्ये 8000 रुपये दिले जाणार आहेत.तुमची मुलगी जर 18 वर्षाची झाली असेल तर तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला 75,000 रुपये रक्कम मिळणार आहे.
.