घरकुल योजना सुरू ; वर्षाला किती मिळणार अनुदान? पहा येथे सविस्तर माहिती…

घरकुल योजना सुरू ; नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक किती रुपये दिले जातात आणि ते कसे मिळतात, आपल्याला घरकुल मिळावे ही सर्वांचीच इच्छा असते घरकुल योजनेमध्ये शहरी लोकांना किती रुपये रक्कम मिळते आणि गावातील लोकांना खेडेगावातील किती रक्कम मिळते हे आज आपण पाहणार आहोत.

घरकुल योजना सुरू ;मित्रांनो घरकुल योजना मध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला यामध्ये किती रक्कम दिले जाते तर राज्य शासनाची योजना असो किंवा केंद्र शासनाची योजना असो आपल्याला यामध्ये 100% रक्कम दिले जाते. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्ही शेरी भागातील असाल तर आणि गावी भागातले चालत तर कशा पद्धतीने तुम्हाला किती रक्कम मिळते, मित्रांनो याबाबतही आपण माहिती जाणून घेऊया तर ग्रामीण भागासाठी म्हटलं तर हे अनुदान ग्रामीण भागासाठी शंभर टक्के दिले जाते, ग्रामीण भागामध्ये एका घरकुल साठी योजनेमध्ये एक घरकुल दिले जाते त्यामध्ये तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाते.

Gold Price In Maharashtra : सोने आणि चांदीचा भाव आज झाली कमी, पहा आज सोने-चांदी खरेदीसाठी किती रक्कम लागणार…!

घरकुल योजना सुरू ;तुम्हाला आता या मध्ये माहिती झालेला आहे की ग्रामीण भागासाठी किती रुपये दिले जातात तर आपण आता पाहणार आहोत की शहरी भागातील घरकुल योजनेमध्ये शहरी भागात मध्ये घरकुल साठी किती रक्कम दिले जाते तर शहरी भागात आपल्याला घरकुल योजनेत दोन लाख 67 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते ग्रामीण भागामध्ये आपल्याला रकमेची अजिबातही परतफेड करावी लागत नाही.

मित्रांनो यामध्ये तुम्हाला जी तफावत आहे राज्य शासनाची योजना अशी किंवा केंद्र शासनाची योजना असेल, तर तुम्हाला या मध्ये रेतीचे भाव असो किंवा सिमेंटचे भाव असो किंवा विटेचे भाव असो सर्व समान असतील.

घरकुल योजना सुरू ; अनेक लाभार्थ्यांना माहित नव्हतं की शहरी भागातील घरकुल साठी किती रक्कम दिली जाते आणि ग्रामीण भागातील घरकुल योजना मध्ये किती रक्कम दिली जाते या पोस्टमध्ये आपण सर्व काही जाणून घेतला आहे सविस्तर माहिती जर तुम्हाला असेच नवनवीन बातम्या आणि आपल्या भागातील नवनवीन घडामोडींची जानकारी पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

हे पण वाचा :Ration Card Shidha News : 100 रुपयांत आनंदाचा शिधा ; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारचे 9 मोठे निर्णय नवीन नियम लागू

Leave a comment