Gharkul List : नमस्कार मित्रांनो तर तर आपले या ब्लॉग पोस्टमध्ये स्वागत आहे तर आपण आज घरकुल योजना या विषयावर थोडी माहिती जाणून तर सर्वात प्रथम आता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे नवीन यादी जाहीर झालेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या गावातील रहिवाशांची यादी मिळेल ज्यांना आता यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून आश्रय मिळाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कशी मिळणार याबाबत आपण सर्व चर्चा या ब्लॉग पोस्टमध्ये करणार आहोत.

Gharkul List : तर मित्रांनो आपण या महिन्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी पाहणार आहोत. आणि मित्रांनो त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यात पासूनचे तुमच्या गावात घरकुल मिळालेल्यांची नावे तपासावीत. आणि नंतर जेव्हा तुम्ही परत तपासाल तेव्हा तुम्हाला अतिरिक्त लोकांचे नाव दिसतील मोबाईल मध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल यादी पाहण्यासाठी खालील सूचनेचे पालन करावे लागेल.
- प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल त्यावर क्लिक करून.
- त्यानंतर तुम्हाला थोडी माहिती भरावी लागेल.
- तुमचं All Stare ज्या ठिकाणी राज्य निवडा,जिल्हा निवडा,तालुका निवडा,गाव निवडा अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेलं.

- त्यानंतर तुम्हाला खाली The Answer is या पर्यावर अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथेच खूप मोठी चूक करतात आणि सांगतात की ही माहिती चुकीची दिली आहे म्हणून त्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती भरावी.
- संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या गावातील जर तुम्ही जेव्हा चेक करत असाल तेव्हा जर तुम्हाला घरकुल मंजूर झालेले दिसत असेल तर मंजूर झालेले सर्व घरकुल लाभार्थ्यांचे नावे तुम्हाला दिसतील.
- तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकतात.
- अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात तुमचा मोबाईल मध्ये घरकुल यादी पाहू शकता तसेच डाउनलोड करू शकतात.
ही माहिती तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही नकी ग्रुप ला जॉईन होआ आणि ही माहिती वाचल्या बदल धन्यवाद आणि असेच माहिती साठी ग्रुप ला जॉईन हो Gharkul List