घरकुलसाठी जागा घ्यायला सरकार देणार 01 लाख रु.अनुदान पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना सुरु | Gharkul Anudan Yojana 2024

newsrashtra.com
5 Min Read
Gharkul Anudan Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व नागरिकांसाठी आता खूपच महत्त्वाची व गरजेची बातमी समोर आलेली आहे तर आता राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला जागा लागत होती ती जागा घेण्यासाठी आता तुम्हाला एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे(Gharkul Anudan Yojana 2024) तर मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला हार्दिक सूचना जारी झालेली असून आता यामुळे तुम्हा सर्वांना व सर्व नागरिकांना याचा खूप मोठा फायदा व लाभ देखील मिळणार आहे तर तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 तर आता मित्रांनो तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना या योजनेअंतर्गत आता सर्व नागरिकांना घर बांधण्यासाठी आणि जागा खरेदी करण्यासाठी राज्यातील नागरिकांना एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदान फक्त जे नागरिक भूमिहीन असणार आहेत आणि ज्यांना घरकुल योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे अशा नागरिकांना आता देण्यात येणार आहे.

20240114 123549

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला घरकुल बांधकामासाठी तुम्हाला भूमीहीन लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी आधी पन्नास हजार रुपये मिळत होते पण आता नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सदरच्या अनुदान वाढवण्यात आले आहे तर तुम्हाला आता भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे अशी माहिती आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे.

👉👉अशाच नवनवीन अपडेट मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

तर मित्रांनो हा निर्णय खूपच योग्य घेतलेला आहे आणि आता या निर्णयामुळे भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुला साठी जागा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि आता या अनुदाना मुळे बरेच नागरिकांना देखील त्यांना त्यांचे घर बांधता येईल.

Pandit Dindayal Upadhyay Gharkul Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 मित्रांनो आता केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी मिळून 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व आणि त्याच प्रकारे सर्व बेगर कुटुंबांना देखील घरी उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि या प्रकारच्या महत्वाकांशी मोहिमेसाठी केंद्राकडून पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य सरकार कडून पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या प्रकारच्या योजने मार्फत ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना घरकुल मागण्यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाते.

मित्रांनो परंतु या योजनेचा देखील बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ घेता येत नाही कारण की असे पहिले तर घरकुला-साठी जागा खरेदीसाठी बऱ्याच लाभार्थ्यांकर पैशाची अडचण असते आणि या कारणामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही तर आता यामुळेच घरकुल चा लाभ वाढवण्यासाठी पंडित तीनदा उपाध्याय घरकुल योजना राज्यत सुरू केली गेलेली आहे.

Gharkul Anudan Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 तर मित्रांनो या योजनेचा मार्फत प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना व राज्य सरकार पुरस्कृत घरकुलस पात्र आहेत परंतु त्यांच्याकडे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लोकांसाठी भूमीहीन कुटुंबांना आता जागा खरेदी करण्यासाठी उपध्याय घरकुल जागा खरेदी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अर्थसाह्य योजना देखील सुरू करण्यात आलेले असून आता प्रत्येक नागरिकांना जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहेत पात्र नागरिकांना.

तर मित्रांनो आता सर्व बेघर कुटुंबीयांना त्यांना त्यांच्या स्वतःचे व हक्काचे घर बनवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ योजना सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे त्याचप्रकारे या योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व इतर शुल्क आशा प्रकारच्या शासकीय शुल्कांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे व त्याच प्रकारे जागा खरेदीसाठी 500 चौरस फूट साठी रक्कम मर्यादा 50 हजाराहून एक लाख रुपये पर्यंत नेण्यात आलेली आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे.

7 लाख मदत मिळवण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
पंडित दीनदयाळ योजना अर्ज करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Gharkul Anudan Yojana 2024 तर मित्रांनो आता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना तर तुम्हाला जागा खरेदी अर्थसहाय्या योजना या योजनेसाठी ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झालेले आहे परंतु त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा असल्याकारणाने त्यांनी ते घर बांधले नाही किंवा त्यांना ते घर बांधता येत नाही आणि त्यामुळे त्यांना आता प्रलंबित राहणाऱ्या या लाभार्थ्यांना आता अनुदान दिले जाणार आहे आणि ते अनुदानाची रक्कम एक लाख रुपये असणार आहे.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता बघितल्यास केंद्र व राज्य सरकारचा पुरस्कृत र गृहनिर्माण योजनेअंतर्गत ग्राहक घरकुलस पात्र असणाऱ्या आणि ज्यांच्याकडे घर बांधण्यात जागा नाही अशा सर्व लाभार्थ्यांना.

मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याद्वारे करू शकणार आहात आणि तुम्हाला तो अर्ज करण्यासाठी घरकुल योजनेत पात्र होणे गरजेचे असणार आहे.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी व शेती विषयी नवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला आत्ताच फॉलो करा आणि लगेचच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *