Free Ration News:सरकारचा मोठा निर्णय आला पाच वर्षे मिळणार मोफत रेशन तुमच्या साठी आनंदाची बातमी..

newsrashtra.com
5 Min Read
Free Ration News

Free Ration News नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासाठी आता अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आता रेशन कार्डधारकांना मिळणार आता पाच वर्ष रेशन मोफत ते कस काय मिळणार ते पहा ब्लॉक पोस्ट माध्यमातून तर मित्रांनो हे पाच वर्षे मोफत रेशन हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय ठरलेला आहे. तर आता आपण पाहूयात की पुढील पाच वर्ष मोफत राशन आणि धान्य दिले जाते की नाही ते आपण पुढे पाहणार आहोत. पण महाराष्ट्र शासनाने नक्की का निर्णय घेतलेला आहे ते पहा तर मित्रांनो खालील दिलेल्या मंत्रिमंडळ निर्णयात मंत्रिमंडळ निर्णय आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे ते पहा.

20231211 115608

तर मित्रांनो किती लाभार्थ्यांना पाच वर्ष राशन मोफत देण्यात येणार आहे ते पहा 81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य मिळणार आहे या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा साठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो कारण की केंद्र सरकार पीएमजीकेएवाय (PMGKAY) या अंतर्गत अन्न अनुदानावर पुढील पाच वर्षात 11.80 लाख कोटी रुपये एवढा खर्च करणार आहे राज्य सरकार.

Free Ration News तर मित्रांनो पीएनजी के ए वाय या अंतर्गत 81.35 कोटी लोकांसाठी अंदाजे 11.80 लाख कोटी रुपयांचा खर्चाची जगातील सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना पैकी ही एक खूपच मोठी योजना असणार आहे. तरीही योजना गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी चालू केलेली आहे अन्य धान्याची उपलब्धता किफायतशीरता आणि सुलभत्ता वृद्धिगत करण्यासाठी पीएमजीकेएवाय अंतर्गत मोफत सर्व गरीब आणि दुर्बल लोकांसाठी अन्नधान्य पुरवणे पाच वर्षासाठी सुरू ठेवले जाणार आहे. आणि यासंदर्भात ला हा निर्णय 29 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला होता.

काय निर्णय घेतलेला आहे ते पहा तर सर्वात पहिल्यांदा पाहुयात की केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 यापासून लक्षात ठेवायचं आहे की 1 जानेवारी 2024 पासून पुढचे पाच वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजेच आपण त्याला शॉर्टकट मध्ये असेही म्हणू शकतो की पीएनजी के वाय असे म्हणतो.

Free Ration News

या योजनेअंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणाऱ्या पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो हा एक खूपच मोठा ऐतिहासिक निर्णय असून आणि या योजनेने जगातील सर्वात मोठा सामाजिक कल्याण योजनेमध्ये स्थान मिळवलेले आहे हा निर्णय घेऊन.

Free Ration News या योजनेचे उद्दिष्ट फक्त एवढेच आहे की भारतातील गरीब जनतेला अन्न मिळाव 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुरक्षित करणे असून पुढच्या पाच वर्षासाठी अंदाज या योजनेला 11.80 लाख कोटी रुपये राहणारे लोकसंख्येच्या मूलभूत आणि पोषण विषयक महत्त्वाचा म्हणजेच यामध्ये तुम्हाला दिनांक एक एक 2024 पासून पुढील पाच वर्षासाठी पी एम जे के वाय या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ असतील गहू असतील आणि भरड धान्य पण असणार आहे अशा पद्धतीने अन्नसुरक्षा मजबूत करण्याचा भारत सरकारचा निश्चय आहे.

Free Ration Big News

आणि त्याचबरोबर लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणीचे सेवन करेल सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये लाखाहून अधिक जे काही रेशन धान्य दुकानदार आहेत त्यांना आता त्या जाळ्याच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरित करावेच लागणार आहे ही योजना राष्ट्रीय एक सन्मान प्रदान करणारी आहे.

👉👉Infinix Smart 8 HD स्फोटक लॉन्च 8 डिसेंबरला होत आहे, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये👈👈

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की एक देश एक शिधापत्रिका या उपक्रमांतर्गत देशातील सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही रेशन दुकानातून आता तुम्हाला मोफत अन्नधान्य देण्याची परवानगी दिलेली आहे हे सुद्धा या मध्ये सांगितल गेलेले आहे.

Free Ration Newsआणि शेवटी लाभार्थ्याची कल्याण लक्षात घेऊन आणि लक्ष लोकसंख्या साठी अन्नधान्याची उपलब्धता शिरता आणि सुरुवात तयार सर्व दृष्टीने अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच राज्यामध्ये एक सन्मान राखण्यासाठी तुम्हाला पी एम जे के वाय या अंतर्गत पाच वर्षासाठी आता भारत देशातील सर्व लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवणी किंवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे…अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प-2023 मधील भाषण करत असताना केंद्राची मोफत रेशन योजना एका वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. संपूर्ण पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद.

अशाच नवनवीन बातम्या आणि शेती विषयक वेगवेगळ्या अपडेट्स आणि शासनाच्या योजनांसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन धन्यवाद…Free Ration News”

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *