Flour Mill Scheme : पिठाची गिरणी मिळणार आता मोफत फक्त दोनच दिवसात घरपोच मिळणार ; असा करा अर्ज…

Flour Mill Scheme : नमस्कार मित्रांनो तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आमचेया न्यूज राष्ट्र वेबसाईट मध्ये आजच्या पोस्टमध्ये आपण हे पाहणार आहोत की पिठाची गिरणी योजनेबाबत माहिती ही योजना काय आहे कशी आहे तुम्हाला गिरणी कशी मिळू शकते आणि तुम्ही त्यासाठी कसा ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्हाला गिरणी कधी मिळू शकते तर आजच्या आपल्या या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत तर तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी अशी आमची नम्र विनंती आहे.

20231210 140244

Flour Mill Scheme काय आहे ?

Flour Mill Scheme : शासनाचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातील महिलांना पीठ दळण्यास ताण होतो म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना दूर जाऊन दळण दळावे लागते तर त्यांना या साठी स्वतःच्या घरीच शासकीय गिरणी उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे महिलांना या योजनेचा खूप लाभ होईल कारण की त्यांची कामे कमी होतील आणि त्यांच्या घरीच गिरणी येईल आणि त्यांना रोजगार म्हणूनही ही गिरणी कामी येईल याचा लाभ होईल कारण की महिला स्वतःचे दळण दळून दुसऱ्यांचे देखील दळण दळू शकतात आणि त्या माध्यमातून या पिठाच्या गिरणीचा लाभ त्यांना चांगलाच होऊ शकतो आणि एक रोजगाराचेही काम ही पिठाची गिरणी करू शकते,

तर मित्रांनो पिठाची गिरणी योजनेमध्ये तुम्हाला मिळू शकते या गिरणी साठी तुम्हाला रुपये भरायची गरज नाही तुम्ही याचा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला गिरणी काही दिवसात मिळून जाईल या गिरणीचे फायदे झाले तर ही अशा लोकांसाठी आहे जे गावापासून दूर राहतात किंवा त्यांना दळण्यासाठी दूर जाऊन दळण आणावे लागते तर तुम्ही या योजनेचा चांगला लाभ घेऊ शकता आणि गिरणी साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता, पिठाची गिरणी चे फायदे तुम्ही स्वतःचे दळण दळून दुसऱ्याचेही दळण दळून चांगली पैसे कमवू शकता तर ही गिरणी एकदम मोफत तुम्हाला सरकार तर्फे मिळणार आहे.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली दिलेली आहेत

  • अर्जदार हा/ही 12 वी शिकलेली  /शिकलेला असल्याचा पुरावा पाहिजे
  • अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स
  • प्रतघराचा 8 उतारा
  • उत्पन्नाचा दाखला  (तलाठी किंवा तहसिलदार)आणि लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी आसने गरजेचे आहे व त्याचा पुरावा हवा आहे
  • बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
  • लाईट बिलची झेरॉक्स

👉👉शेत तलावासाठी शासकीय योजना ; शासन देणार अनुदान जाहीर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

Flour Mill Scheme पिठाची गिरणी कुणाला मिळेल ?

Flour Mill Scheme : मित्रांनो फ्लोअर मिल स्कीम पिठाची गिरणी योजना ही फक्त महिलांनाच मिळणार आहे आणि याच्या काही अटी आहेत ज्या तुम्हाला नीट काळजीपूर्वक ऐका आणि नंतर पहा तर ही योजना फक्त महिलांना मिळणार असून त्या महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार च्या पटीत पाहिजे, आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी


तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हा अर्ज करू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासकीय अधिकृत वेबसाईटवर जाऊन महाडीबीटी ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तिथे तुमची खाजगी कागदपत्रे व्यवस्थित रित्या सबमिट करून तुम्ही या योजनेसाठी प्रथम पाऊल उचलून हा अर्ज करू शकता. खाली ती वेबसाईट ची लिंक दिली आहे येथे तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता, https://mahadbt.maharashtra.gov.in/ आणखी माहितीसाठी तुम्ही हा खालील व्हिडिओ पाहू शकता.

Flour Mill Scheme पिठाची गिरणी योजना पात्रता.

या योजनेचा लाभ ग्रामीण तथा शहरी भागातील महिला घेऊ शकतात.

ही योजना १८ अठरा ते साठ ६० वयोगटातील महिलांसाठी आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व महिला घेऊ शकतात.

या योजनेमध्ये महिलांचे वय अठरा वर्ष कंपल्सरी असली पाहिजे.

याआधी ही योजना तीन वर्षांपूर्वीपर्यंत कुटुंबामध्ये कोणीही घेतली नसावी.

या सर्व नियमांच्या पात्रतेमध्ये बसणाऱ्यांनीच हा फॉर्म भरावा.

निष्कर्ष:-

Flour Mill Scheme : तर या योजनेची एवढी पात्रता आणि काही नियमावली आणि अटी आहेत ही व्यवस्थित पणे वाचून तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता त्यासाठी आम्ही वरती वेबसाईट दिलेली आहे आणि तुम्ही तुमच्या जवळील मल्टी सर्विसेस च्या दुकानांमध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता तर आजची पोस्ट आवडली असेल तर वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटूया लवकरच नवीन बातमी पोस्ट घेऊन धन्यवाद.

Leave a comment