Fertilizer subsidy:खताचे दर झाले कमी,कृषी मंत्री धनंजय मुंडेचा मोठा निर्णय, नवीन दर पहा

Fertilizer subsidy:नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022 -23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) (NBS) यादरम्यान सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे पोषण आधारित अनुदान आणि खरीप हंगामासाठी 2023 मध्ये (1.4.2023 ते 30.09.2023 फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतासाठीअनुदान दाराला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षपदा खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 एवढ्या कालावधीसाठी) गंधक (s), नत्र (N), फॉस्फरस (p), पोटॅश (c) अशा प्रकारचे विविध प्रकारच्या खतासाठी पोषण आधारित अनुदान (NBS) घरामध्ये सुधारणा करण्याची कृती विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. आणि आता खरीप हंगाम 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) होस्पेट आणि पोटॅश युक्त खतासाठी (P&K) पोषण तत्त्वावर आधारित अनुदान दाराला मान्यता दिलेली आहे.

Fertilizer subsidy:फास्फेट आणि पोटॅश खतावरील अनुदान तुम्हाला 01-04-2010 पासून पोषक तत्त्वावर आधारित अनुदान योजनेद्वारे नियत्रित केले आहे. शेतकरी मित्रांना अनुदान किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतासाठी पुरिया 25 ग्रेडची खाते उपलब्ध करून देणार आहे सरकार रब्बी हंगाम 2022-23 साठी 01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी तुम्हाला पोषण आधारित अनुदान (NBS) या दरम्यान सुधारणा करण्यात मान्यता दिली आहे तुम्हाला माहिती आहे का. आता खरीप हंगाम 2023 साठी 1.4.2023 ते 30.09.2013 या कालावधीसाठी फास्फेट आणि पोटॅश युक्त खतासाठी पोषण तत्वावर अनुदान दराने मान्यता दिलेली आहे.

खताचे ग्रेड 2021 साठी नव्हे दर

DAP 18-46-00 1200

NPK 10-26-26 1375

NPK 12-32-16 1310

NPK 19-19-19 1575

NPK 20-20-0-13. 1090

NP 28-28-0 1365

Fertilizer subsidy: शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्तम दर्जाचे फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खते अनुदानित दरात देण्याची आपली बंद तर पूर्ण करण्यासाठी लवकरच सरकारने खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रुपयाचे अनुदान देणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे तरी हंगामा शेतकऱ्यांना अनुदान परवडणाऱ्या आणि काही किमतीत डीएपी आणि इतर पोस्ट आणि पोटेन्सी खताची उपलब्ध सुनिश्चित होईल आणि फॉस्फेट आणि पोटॅश व्यक्त खात्यावरच्या अनुदानही सुरेखपणे पार पडलेले आहे.

खताचे ग्रेड 2019 साठीचे खताचे निवेदन

DAP 18-46-00 1200

NPK 10-26-26 1175

NPK 12-32-16 1185

NPS 20-20-0-13 975

Fertilizer subsidy: डी अमोनियम फॉस्फेट आणि त्यांच्या कच्च्या मालाचा असतो राष्ट्रीय किमतीला वाढीचा मोठा भाग केंद्र सरकारने उचललेला आहे आता केंद्र सरकारने डी अमोनियम फॉस्फेट आता 1650 रुपयाला एक बॅग मिळणार आहे अनुदान ऐवजी तुम्हाला 2501 रुपयात प्रति बॅग अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे की गेल्या वर्षी अनुदान दरापेक्षा 50% अधिक आहे. डाय अमोनियम फॉस्फेट आणि त्याच्या कच्च्या मालाची किंमत सुमारे 80 % वाढलेली आहे.

खताचे ग्रेड 2021 साठीचे खताचे निवेदन

DAP 18-46-00 1200

NPS 20-20-0-13 1050

NPS 16-20-0-13 1000

NPK 14-35-14 1000

NPK 10-26-26 1300

NP 28-28-0-0 1450

NPS 24-24-0-8 1500

NPKS15-15-15-09 1150

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला आज खरीप हंगामासाठी 2022 (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेट आणि पोटॅश खतासाठी अनुदान दरात मंजुरी झालेली आहे.

खताचे ग्रेड. 2021 साठीचे खताचे निवे दर

MOP 1000

DAP 1200

16-16-16 1125

20-20-0-13 1050

हे पण वाचा:1 rupyat pik vima yojana फक्त एक रुपयात मिळतोय पिक विमा लवकर करा अर्ज पहा संपूर्ण माहिती

Leave a comment