शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाचा निधी वितरित; पहा शासन जीआर आला Fermer Crop Loan List

Fermer Crop Loan List नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जुलै, 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील असे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52512.00 लाख एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. सदर या योजनेसाठी सन 2023-24 साठी 50 लाख इतका निधी उपलब्ध केलेला आहे.

Fermer Crop Loan List या आर्थिक 2023-24 वर्षात सहभाग पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रमाच्या खर्चाचे या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी 50 लाख रुपये एवढा निधी राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या सर्व कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नाद झालेल्या पिकाबाबत पूर परिस्थितीत बांधील झालेल्या जिल्ह्यातील काय शेतकऱ्याची पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) कार्यक्रम) (24250133) 33 अर्थसहाय्य या लेका शिर्षा अंतर्गत वितरित करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे.

Fermer Crop Loan List तर मित्रांनो तुम्हाला सध्या तर तूच खर्च करण्यासाठी (vooo4) सहकार आयुक्त व निबंधक क सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदिनस्त उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्रत्येक पोस्ट करण्यात आलेला आहे. तसेच लेखाधिकारी, अधिक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आव्हान व स वितरण अधिकारी म्हणून घोषित केले गेले आहे. दक्षिता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी याबाबतची सर्व काही माहिती व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला पाठवले पाहिजे.

हे पण वाचा:Land record:महाराष्ट्रात आता एक दोन गुंठ्यामध्ये शेत जमिनीची खरेदी विक्री करता येणार पहा संपूर्ण माहिती

Leave a comment