Farmer loan 15 दिवसात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

Farmer loan नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी राज्य सरकारने नवीन व तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या सांगत असते तर आज पुन्हा एक खूपच मोठी बातमी समोर आलेले आहे.

Farmer loan तर मित्रहो आपण ती बातमी पाहूया या ब्लॉगच्या माध्यमातून तर मित्रांनो कांदा अनुदानाचा प्रश्न असेल किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो हा बऱ्याच दिवसापासून लांब निवड टाकला होता तर आता अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की कांदा अनुदान सुद्धा या महिन्याच्या 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कांदा अनुदान जमा करण्याची माननीय जी कृषिमंत्री आपले धनंजय मुंडे हे गावी दिली आहे.

2023 कर्जमाफी लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Farmer loan तर मित्रांनो नियमित कर्ज पडण्याचा प्रश्नही बऱ्याच दिवसापासून लांबवला जात होता की त्या शेतकऱ्यांना कधी मिळणार यंदा सुद्धा लागलेला आहे होत्या. पण काही शेतकऱ्यांनी 50 हजार रुपये ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होईल असाही प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी समोर आणला आहे किंवा त्यांना प्रश्न पडलेला होता तर आता त्या शेतकऱ्यांसाठी पण एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो या महिन्यात त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मध्ये 50 हजार रुपये सानू कृपा म्हणतात तेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आणि अजून एक महत्त्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी ही केवळ शिकलेले त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते.

हे पण वाचा:Namo shetkari Yojana नमो शेतकरी योजनेचा 6000 हजार रुपयेचा पहिला हप्ता या तारखेला बँक खात्यात

Leave a comment