Edible Oil Price खाद्यतेल स्वस्त! तेल महागाई कमी 15 लीटर डब्याचे नवीन दर पहा

Edible Oil Price नमस्कार मित्रांनो महागाईचा भडक्यात फॉर्म निघालेले सर्वसामान्य जनतेसाठी ही एक आनंदाची बातमी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती फारच घसरलेल्या आहेत.रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीय घसरलेल्या आहेत.

Edible Oil Price त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकार आता खाद्य तेलाच्या किमतीवर बारकाईने लक्ष देत आहे असा दावाही त्यांनी केलेला आहे. राज्यमंत्री सांगली निरंजन यांनी लोकसभेत याबाबत लेखी उतरत माहिती दिलेली आहे. सरकारचा हा प्रयत्न आहे की किरकोळ किमतीवरून बचती चे फायदे ग्राहकांना पोहोचवा सरकारचा असा प्रयत्न आहे.

Edible Oil Price आणि त्यांनी असंही सांगितलेला आहे की आंतरराष्ट्रीय किमतीच्या कपातीच्या बरोबरीन देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकार आणि उद्योग नेते आणि संसाथ चर्चा करत आहेे. तर मित्रांनो विशेष माहिती अशी आहे की काही काही काळात देशा अंतर्गत किमती कमी करण्याचे सरकारने आयात शुल्क कमी केले गेले आहे. त्यामुळे हा फायदा झाला असे ते म्हणाले आहेत. तर त्या दरम्यान परिष्कृत सूर्यफूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलिन तेलाच्या किमती अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ही माहिती राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिलेली आहे

हे पण वाचा : 15 August good news 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सर्वच शेतकऱ्यांना सरकारतर्फे 12,250 रुपये वाटप सुरू.. इथे पहा तुम्हाला मिळाले का

Leave a comment