E-Pik Pahani List: ई-पीक पाहणी यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी पहा तुमच्या मोबाइलवर

E-Pik Pahani List: नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज ई पीक पाहणी यादी कशी कशी तपासायची हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनाही पीक पाहणी तपासताना काही समस्या येत आहेत, आणि असे करण्यात जर तुमची पिक पाणी अशक्य झाली तर सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेणे तुमच्यासाठी अशक्य होऊ शकते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ई पिक पाहणी तपासण्यासाठी नोंदणी करण्यास सुरू केलेली आहे.

E-Pik Pahani List: तर ज्या शेतामध्ये भ्रमणध्वनी वापरता आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी इतर शेतातील ई पीक तपासणीची नोंदणी केली गेलेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नाही की त्यांची ई पिक पाहणी पूर्णपणे झाली आहे का नाही पूर्ण झाली आहे कसे ठरवायचे याबद्दल आपण चौकशी केली असल्याने यासंदर्भात कळवणे तुम्हाला महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटत आहे.

ई पीक पाहणी यादी बघण्यासाठी खालील पर्याय वापरा:-

  • सर्वप्रथम तुमचा मोबाईल मध्ये ई पीक पाहणी हे ॲप ओपन करा हे ॲप जर तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे डाऊनलोड करून घ्या.
  • ॲप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचा विभाग निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव निवडावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला चार अंकी संकेताक नंबर टाकून लॉगिन करायचे आहे. मांजर असं कितीक नंबर दिलेला नसेल खाली दिलेल्या “Forget” या पर्यायावर क्लिक करून सांकेतिक नंबर पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पिकाची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करायचे आहे… त्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदणी केलेल्या सर्व पिकाची माहिती तुमच्यासमोर दिसेल.

हे पण वाचा:-Best FD Intrest Rates : बँकेत FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

Leave a comment