E-Peek pahani:नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेतात पेरलेल्या पिकाची सातबारा उतारा नोंद करणे याला पिक विमा असे म्हटले जाते. केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे नियमानुसार शेतकऱ्याचे पीक पाणी केली नसेल अशा शेतकऱ्यांच्या जमिनीला पडीत जमीन असे गृहीत धरले जातात तर मित्रांना शासकीय अनुदानआणि पिक विमा व शेतीला लागणारे पीक कर्ज अशा अनेक योजना पासून शेतकरी दूर आहे. कारण की शेतकऱ्यांनी लवकर इ पीक पाहणी करून घ्यावी असे शासनाने आव्हान केलेले.

E-Peek pahani:मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आता ही पीक पाणी काढण्यात सुरुवात केलेली आहे. व आता त्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली आहे त्यांची इफिक पाने पूर्णपणे सबमिट झाली का ? याची पाणी तुम्ही कशी करणार. तर आपण याबाबत माहिती पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मागील काही दिवसापासून कांद्याचा दर घसरल्याने कांदा अनुदान शासनाकडून मागितलेले आहे. या सर्व मध्ये एक सर्व प्रमुख गोष्ट म्हणजे आपल्या पेरलेल्या पिकाची सातबारा वरती नोंदणी आवश्यक आहे म्हणजेच ईपीक पाहणी करणे आवश्यक आहे. राज्यातील बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा फक्त इ पिक पाणी न केल्यामुळे शासनाच्या मदत मिळू शकली नाही त्यांना.
E-Peek pahani:नुकसान भरपाई, पिक विमा ,तसेच कृषी अर्ज अशा विविध बाबीसाठी आपली पिकाची नोंद असणे गरजेचे आहे यासाठी आपण आपली इफेक्ट पाहणी पूर्णपणे सबमिट झाली का नाही हे चेक करायला पाहिजे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
नुकसान भरपाई आणि पिक विमा हा 7/12 ला ई- पीक पाहणी ची नोंद असल्याशिवाय मिळणार सर्वप्रथम आपली किती पाहणे पूर्णपणे सबमिट झाली का नाही हे चेक करणे शेतकऱ्याचे काम आहे. आता नुकतेच राज्यात कांदा अनुदान दिले जात आहे सुरुवातीला तुम्हाला ई- पीक पाहणीची अट घातलेली आहे.
- सर्वात आधी तुम्ही प्ले स्टोअर वरती जा सर्च बॉक्स मध्ये टाईप करा ई-पीk पाणी E-pik pahani यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक ॲप दिसल ते डाऊनलोड करा.
- नंतर तुम्ही गावाचे खातेदाराची ई -पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा
- लगेच तुम्हाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी समोर येईल. आणि ज्या शेतकऱ्यांची ई – पीक पाणी केलेली आहे, आणि संपूर्णपणे सबमिट झाली आहे अशा शेतकऱ्याचे नाव समोर तुम्हाला हिरव्या कलरचे दिसेल.
- या सहजा शेतकऱ्याच्या ई -पिक पाणी पूर्ण झाली नाही अशा शेतकऱ्यांची यादी पांढऱ्या रेखीत दाखवत आहे.
- सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात ठेवा की ई -,पिक पाणी केल्यानंतर किमान 48 तासानंतर त्या यादीत तुमचे नाव जोडले जाईल आणि जर तुमचे 48 तास होऊन यादीत नाव दर्शवत नसेल तर तुमची इ-पीक पाणी पूर्णपणे झालेली नसेल