Drip Irrigation : ठिबक सिंचन साठी शासन देणार 55% अनुदान ; येथे करा अर्ज…

newsrashtra.com
5 Min Read
Drip Irrigation

Drip Irrigation : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन पोस्टमध्ये तर आजच्या या नवीन योजनेमध्ये आपण पाहणार आहोत की ठिबक सिंचन साठी जर तुम्ही विचार केला असेल की तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन करणार असाल तर ही योजना तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे की या शासनाच्या योजनेनुसार तुम्ही जर एक लाखापर्यंत ठिबक सिंचन शेतीमध्ये केले तर 55 हजार अनुदान मिळेल.(Drip Irrigation) सध्याच्या काळामध्ये शेतीमध्ये पाण्याचा प्रवाह खूप कमी असल्याने आपल्याला पाणी हे दारे धरणे पाणी जास्त लागते म्हणून आजकाल ठिबक सिंचन जास्त उपयोगी करतात तर तुम्हीही देखील असा विचार करत असाल तर ही योजना तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते हे या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आमचे हे सर्व संपूर्ण पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि संपूर्ण माहिती समजून घेऊन अर्ज करा.(Drip Irrigation)

20231204 215849 1

ठिबक सिंचन म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, ठिबक सिंचन हे एक तंत्र आहे ज्याद्वारे पिकांना थेंब-थेंब पाण्याने सिंचन केले जाते. त्याअंतर्गत शेतात प्लॅस्टिक पाईप टाकून त्याच्या मदतीने थेट पिकाच्या मुळांपर्यंत थेंब थेंब पाणी पुरवठा केला जातो.

ठिबक सिंचनाचे अनेक फायदे आहेत

ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत तर होतेच पण त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो.

Drip Irrigation देखील वाढते. ठिबक सिंचनाचे किती फायदे आहेत ते जाणून घेऊया. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर करून 70-80 टक्के पाणी सहज वाचवता येते. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे. ठिबक सिंचनामुळे सिंचनासाठी शेतात येण्याची गरज नाही. आपल्याला वेळोवेळी पाणी देणे सुरू करावे लागेल आणि पाणी आपोआप पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचेल. जर तुमची शेती खूप मोठी असेल, तर तुम्हाला मजूर ठेवण्याची गरज नाही, याचा अर्थ मजुरीवर खर्च होणारा पैसा देखील वाचतो.

जर तुम्ही तुमच्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही शेतात खत देखील टाकू शकता. तथापि, यासाठी तुम्हाला द्रव पोषक द्रव्ये वापरावी लागतील, जी तुम्ही पाण्यात मिसळून शेतात पुरवू शकता. म्हणजे खत फवारणीतील मजुरीचा खर्चही वाचणार आहे.

Drip Irrigationअर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ?

Drip Irrigation तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूप काही कागदपत्रांची गरज नाही तुम्हाला बेसिक माहिती त्यामध्ये भरावी लागते जसे की तुमचे क्षेत्र तुम्ही किती क्षेत्रांमध्ये ठिबक करणार आहात किती फूट अंतरावर तुम्ही ठिबक करणार आहात सर्व काही असेच बेसिक माहिती तिथे बरोबर वि लागते आणि तुमचे जास्त काही कागदपत्रे तिथे लागत नाहीत एखादा आधार नंबर आणि तुमचं सातबारा देखील गरज नाही तरीही तुम्ही तो वापरू शकता, याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल आणि ही योजना तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून अर्ज करून मिळू शकतात तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला एका सरकारी वेबसाईटवर जावं लागेल तेथे खाली दिलेल्या पर्यायानुसार तुम्हाला सर्व काही माहिती भरावी लागेल.

  • प्रथम तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या वेबसाईटवर जा
  • त्यामध्ये महाडीबीटी ( Maha DBT ) साईट वरती जा
  • महाडीबीटी मध्ये लॉगिन व्हा
  • तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरा
  • ठिबकचे क्षेत्र निवडा
  • तुमचे नाव सबमिट करा

तेथे त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व बेसिक माहिती भरून घ्यायचे आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही तेथील सबमिट वरती क्लिक करून हा तुम्ही भरलेला फॉर्म सबमिट करू शकता सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काँग्रॅच्युलेशन म्हणून मेसेज येईल आणि तुमचा फॉर्म सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सुरू करायचे आहे, या वेबसाईटवरून तुम्ही ठिबक सिंचन नाही तर तुषार सिंचन आणि(Drip Irrigation)आणखीही अशा विहिरीची फाईल बाबतही तुम्ही येथे आपला फॉर्म सबमिट करून त्यावर तीही अनुदान घेऊ शकता ही शासकीय वेबसाईट असून खात्रीशीर महाराष्ट्र गव्हर्मेंट ची वेबसाईट आहे तर तुम्ही येथे फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी आम्ही या पोस्टच्या शेवटी पेज वरती ती लिंक दिलेली आहे तेथे तुम्ही जा आणि आपला फॉर्म सबमिट करा.

👉👉आनंदाची बातमी 5 वर्ष मिळणार मोफत रेशन सरकारचा मोठा निर्णय जाहीर👈👈

Drip Irrigation आणखी माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळील मल्टी सर्विसेस च्या दुकानांमध्ये जाऊनही त्यांची चौकशी वगैरे करू शकता आणि चांगली माहिती घेऊन हा फॉर्म भरा तुम्हाला जर खरंच ठिबक सिंचन करायचे असेल तरच तुम्ही येथे माहिती सबमिट करा आणि व्यवस्थित माहिती भरून फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसात त्याची दुसरी पडताळणी करण्यासाठी मेसेज येईल तर तुम्ही ती पडताळणी करून घ्या आणखी शेजवान सगळी माहिती कशी भरायची वेबसाईटवर ते पाहण्यासाठी तुम्ही या खालील व्हिडिओ पाहून ती व्यवस्थित माहिती भरू शकता त्यासाठी खालील व्हिडिओ पाहून घ्या.

ही खालीच सरकारची महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे येथे जाऊन आपला फॉर्म सबमिट करा

.https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमचा फॉर्म सबमिट केला असेल तर अशाच नवनवीन अपडेट साठी शेती योजना आणि शासकीय योजनांसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमचा साईडबार वरील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.Drip Irrigation

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *