dragon fruit : ड्रॅगन फ्रुट लागवड संपूर्ण माहिती

dragon fruit : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी वर आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर आपणास पाहणार आहोत की ड्रॅगन फ्रुट ची लागवड करून जास्तीत जास्त नफा आपण कसा कमावणार आहोत हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही हीच पोस्ट पूर्ण वाचून घ्यायची आहे.

तर मित्रांनो जर तुमच्या तुमच्याकडे एक एकर क्षेत्र असेल तर मित्रांनो तुम्ही त्या क्षेत्रामध्ये 600 ते 700 ड्रॅगन फ्रुट चे झाडे लावू शकता आणि तुम्हाला ते झाड लावण्यासाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येऊ शकतो

dragon fruit : तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शेताची नांगरट करावी लागणार आहे नांगरट केल्याने शेतात असलेली केमिकल व सर्व काही कीटकनाशके मी अगोदर फवारणी केलेली सर्व त्याला सूर्यप्रकाश पडल्याने ते सर्व काही नष्ट होऊन जाते यासाठी तुम्हाला तुमच्या शेताची नांगरट करणे आवश्यक असते कारण की नंतर तुम्ही एकदा ड्रॅगन फ्रुट चे लागवड केली त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मग कोणत्याही प्रकारची काहीही अडचण येत नाही जसे की त्यांना शेखांना लागते तुम्हाला जर त्यामध्ये गवत उगले तर.

20240319 100002

मित्रांनो तुम्ही नांगरट करून घेतल्यानंतर तुम्हाला काही सिमेंटचे पोल आणावे लागणार आहेत तर ते बोल तुम्हाला सहाशे पाचशे सहाशे रुपयाला एक कॉल असे तुम्हाला पाच सहा असे बोल आणावी लागणार आहे एक एकर क्षेत्र असेल तर तुमच्याकडे मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की आता यासाठी सिमेंटचे स्कूल का लाकडी कोल्हापूर का वापरू शकत नाही

तर मित्रांनो हे जे ड्रॅगन फ्रुट चे झाड असतात ते तुम्हाला दहा-पंधरा वर्षे फळ देऊ शकता जर तुम्ही त्यासाठी व्यवस्थित रीतीने त्या झाडांची काळजी घेतली तर तुम्हाला ते दहा ते पंधरा वर्षे फळ देऊ शकतात मग तुम्ही थोडा विचार करा जर तुम्ही सिमेंटच्या पोल आयोजित इथे लाकडी पोलचा वापर केला तर ते पोल जर पाऊस वारा यांनी जर काही झालं त्यांना तर तुमची ड्रॅगन फ्रुट चे झाडे देखील खराब होऊ शकतात यासाठी तुम्ही सिमेंटच्या फोनचा वापर करायचा आहे.

ड्रॅगन फ्रुट लागवड संपूर्ण माहिती

dragon fruit : मित्रांना आपण आता हे बघूया की ड्रॅगन फ्रुट ची लागवड कशा प्रकारे करावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही जो पोल रावल्याला आहे त्या पोलच्या चारही बाजूंनी तुम्हाला ड्रॅगन फ्रुट ची रोपे लावायची आहेत आणि तुम्हाला असाही विचार येत असेल की दोन झाडाच्या मध्ये किती अंतर ठेवायचं सरासरी तर मित्रांनो ते तुम्ही दहा मीटर किंवा तुमच्या मनाने ठेवायचे आहे तुम्हाला किती योग्य वाटेल तेवढे तुम्ही ठेवायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या पोलच्या वरती गोल आकाराचे पृष्ठभाग आपल्याला एक ते एक लागणार आहे ते पण तुम्हाला तिथेच झोपून तुम्ही पोल खरेदी करणार आहे तिथेच तुम्हाला तेही मिळणार आहे तर ते तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे की तुमचे ड्रॅगन फ्रुट चे झाड जर पुढे चालून मोठे झाले आणि मग तुम्हाला ते तुटू नये व खराब होऊ नये यासाठी तुम्हाला ते लागणार आहे त्याने तुमच्या ड्रॅगन फ्रुट च्या झाडाला फळे आल्यानंतर त्याचा वजन हे ते मॅनेज करते व त्यांनी तुमचे झाड देखील खराब होऊ शकत नाही यासाठी तुम्हाला ते लागणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
12 हजार पेन्शन कोणाला मिळणार पहा सविस्तर माहिती👉येथे क्लिक करा👈

dragon fruit : मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की आता यासाठी पाणी किती लागणार आहे तर मित्रांनो हे जे पीक आहे ते तुम्हाला अशा ठिकाणी घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी पाणीही जास्त साठणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही पाणी साठणाऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही जर हे पीक घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा नुकसान देखील होऊ शकते

dragon fruit

कारण की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साठत असते त्या ठिकाणांमध्ये जर तुम्ही हे पीक घेतले तर हे पीक जळून देखील शकते व या पिकावर वेगवेगळे रोग देखील पडू शकतात त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जास्त पाणी साचत नाही अशाच ठिकाणी या पिकाची लागवड करायची आहे.

आणि आता तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की कोणत्या शेतीमध्ये तुम्ही हे पीक घेऊ शकता जसे की काळी शेती चोपण्याची शेती तर मित्रांनो तुमच्याकडेच कोणतीही शेती असू द्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शेतीमध्ये हे पीक लागवड करू शकता व तुम्हाला फक्त त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि या पिकाला खूप कमी प्रमाणात पाणी लागत असल्यामुळे हे पीक खूपच भारी असणार आहे ज्या ठिकाणी पाण्याची त्यांचाही आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता तुम्हाला जर या पिकाच्या फवारण्या आणि औषध याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुम्हाला त्या तिथे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे

Leave a comment