Discount On ST Bus Travel : आता लालपरीतून करा स्वस्तात प्रवास ; महिलांना तिकिटात ‘इतकी’ सवलत, पुरुषांना किती?

Discount On ST Bus Travel : नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने श्रावण मास लाल परी सोबत हा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रवाशांना लाल परी मधून देवदर्शनासाठी जाता यावे मंगळवेढा, कुर्डूवाडी, अकलूज व पंढरपूर या सर्व आगरातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. बसचा प्रवास करताना आता 75 वर्षावरील सर्व प्रवाशाला 100 टक्के मोफत प्रवास आहे, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या प्रवाशांना व महिलांना पण तिकिटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. तर त्यांना त्या दरम्यान देव दर्शनासाठी बस उपलब्ध करून देताना कमीत कमी 40 प्रवाशाची बुकिंग करणे आवश्यक आहे.

Discount On ST Bus Travel :आणि आता त्याच प्रमाणे काही गावातील महिला बचत गटांनी सुद्धा बसची मागणी केलेली आहे तर आता त्यांनाही गावातून बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर आता सर्व प्रवासांना कमी तिकिटात श्रावण महिन्यात देवदर्शनाची सोय परिवहन मंडळांनी उपलब्ध करून दिलेली आहे. पण मात्र जेवणाचा खर्च हा प्रवाशांना करावा लागणार आहे. आणि त्याच प्रमाणे हा उपक्रम फक्त श्रावण महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ घ्यावे, असे देखील सांगितलेले आहे.

1) मंगळवेढा आगारातून…

  • तर बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ, येरमाळा व तुळजापूर दर्शनासाठी तुम्हाला पूर्ण टिकीट 775 रुपये आहे तर त्याचप्रमाणे अर्धे तिकीट 390 रुपये द्यावे लागणार आहेत.
  • आणि त्याच प्रमाणे मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूर व माचनूर या सर्व ठिकाणांच्या दर्शनासाठी तुम्हाला पूर्ण टिकीट 495 रुपये द्यावे लागेल व अर्ध टिकीट 250 रुपये द्यावे लागणार आहे.
  • मंगळवेढा, सिंगणापूर,गोंदवले, म्हसवड, पंढरपूर दर्शनासाठी तुम्हाला पूर्ण टिकीट 370 रुपये तर अर्ध टिकीट म्हणजेच 190 रुपये द्यावे लागणार आहेत.
  • दोन मुक्कामांसोबतच (ओझर व पाली येते) मंगळवेढा ते अष्टविनायक दर्शन करण्यासाठी तुम्हाला 1620 रुपये एवढं पूर्ण टक्के लागणार आहे आणि त्याच प्रमाणे अर्ध टिकीट म्हणजे 715 रुपये असणार आहे..

👉घरकुल योजना सुरू ; वर्षाला किती मिळणार अनुदान? पहा येथे सविस्तर माहिती… 👈

2) अकलूज आगारातून….

  • अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर, गाणगापूर या सर्व प्रवासासाठी तुम्हाला 800 रुपये पूर्ण टिकीट तर आणि अर्धे तिकीट 400 रुपये लागणार आहे.
  • अकलूज, कोल्हापूर, कन्हेरीमठ आणि अकलूज, बार्शी, परळी वैजनाथ या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी 880 रुपये पूर्ण टिकीट तर अर्ध टिकीट म्हणजे 440 रुपये लागणार आहे.
  • अकलूज, म्हसवड, गोंदवले, औंध व गाणपूर हे पर्यटन स्थळे पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट म्हणजेच 660 रुपये आणि अर्धी तिकीट म्हणजे 330 रुपये लागणार आहे.Discount On ST Bus Travel

3) कुर्डुवाडी आगारातून…..

  • लाल परीने आता बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ दर्शन व पंढरपूर श्री विठ्ठल व शिंगणापूर महादेव यासारख्या दर्शनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
  • तर आता त्या दरम्यान प्रवाशांना परळी वैजनाथ येथे जाऊन येण्यासाठी पूर्ण टिकीट 520 रुपये आहे तर त्याचप्रमाणे अर्धे तिकीट 260 रुपये असणार आहे. आता त्याच प्रमाणे पंढरपूर शिंगणापूर साठी पण पूर्ण टिकीट 240 रुपये तर अर्ध टिकीट 120 रुपये घेण्यात येणार आहे Discount On ST Bus Travel

हे पण वाचा : Ration Card Shidha News : 100 रुपयांत आनंदाचा शिधा ; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारचे 9 मोठे निर्णय नवीन नियम लागू

Leave a comment