DA Hike Bulletin : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! वाढीव महागाई भत्ता;15,144 रुपयाने वाढणार पगार

DA Hike Bulletin : वाढीव महागाई भत्ता; 15,144 किती रुपयांनी वाढणार पगार:-

  • नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच 1 खूशखबर आलेली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे.
  • आता वाढीव महागाई भत्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार होणारं आहे. ही वाढीव रक्कम सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.
  • यावेळीही सरकार असल्याचे एआयसीसीपीआयच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होणार आहे.
  • यानंतर आता कर्मचाऱ्यांना ४६ टक्के या दराने महागाई भत्ता मिळणार आहे. मूळ वेतनावर महागाई भत्त्यात नेहमीच वाढ केली जात आहे.
  • जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 20,000 रुपये असेल तर त्या आधारे डीए ची गणना केली जाणार आहे. 05 / 09- महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्यास पगारात दरमहा सुमारे 8000 रुपयांची वाढ होईल.
  • तुमचा पगार कसा वाढेल? बेसिक पे – 31550 रुपये – नवीन महागाई भत्ता (डीए) – 46% – 14513/- रुपये चालू महागाई भत्ता (डीए) >> महिना – 42% – 13251/- रुपये महागाई भत्ता 4% ने वाढला – 1262 रुपये अधिक मिळनार आहेत. सातव्या वेतन श्रेणीनुसार कनिष्ठ वर्गातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सप्टेंबरमहिन्यातच महागाई भत्त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. DA Hike Bulletin
  • यानंतर अर्थ मंत्रालय आसी माहिती देते आणि मग ते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाते. दोन महिने चालणाऱ्या या वाढीव महागाई भत्त्याचा फरक केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकी महागाई भत्ता वाढीच्या बुलेटिनच्या स्वरूपात दिला जातो.DA Hike Bulletin

हे पण वाचा :-Mudra Loan Yojana : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनागॅरंटी मिळणार आहे. येथे करा अर्ज

Leave a comment