Crop loan:शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी आपण आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एकही जिल्ह्यात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. कारण आता या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये चा लाभ मिळणार आहे. तर आपण आज याबाबतची सर्व माहिती या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई संदर्भात एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. व त्यामध्ये या 10 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
Crop loan:तर ते दहा जिल्हे कोणते व त्यांची नावे काय काय आहेत हे सर्व आपल्या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या जिल्ह्याचे नावे आपण पाहून घेऊयात आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई सरकार देणार आहे व ती नुकसान भरपाई 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे व या नुकसान भरपाईची वाटप ही चालू आहे.
13 हजार 600 रुपये मिळणार या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
Crop loan:तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे व काही भागांमध्ये पूर्वी आलेला होता यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खूपच खराब झालेली आहे व याचमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे खूप नुकसान झालेले आहे. तर बघा हे 13 हजार 600 रुपये मिळणार या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते दहा जिल्हे
- छत्रपती संभाजी नगर
- पुणे
- जालना
- बीड
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
- लातूर
- सातारा
- सोलापूर
तरी या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.