Crop loan yadi नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही पिक विमा भरलेला असेल तर सरकारकडून तुम्हाला आता शासनाचे 15200 रुपये एवढे वाटप चालू आहेत तरी तुम्ही लागता लगेच आपले नाव यादीत चेक करायला पाहिजे.

Crop loan yadi तर मित्रांनो या दहा जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत, तर जर तुम्हाला या दहा जिल्ह्यातील खरीप पिक विमा याची गावानुसार यादी यादी समोर आलेली आहे. आणि आता अजून एक मोठी बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना पिक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याचे आनंदाची बातमी आहे.
पिक विमा आणि नुकसान भरपाई याबाबतची मोठी बातमी पिक विमा भरपाई यांच्या सोमवारपासून आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात करणार असल्याची अशी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे केंद्र सरकारने.
कोण कोणते जिल्हे आणि गावे याकरिता पिक विमा साठी पात्र आहेत आणि नुकसान भरपाई साठी पात्र आहेत हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्ही आधार कार्ड द्वारे पाहू शकतात.
Crop loan yadi तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे या दोन महिन्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर आता नुकसानाची भरपाई म्हणून 12 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13 हजार 600 रुपये देण्यात येणार आहे.
तर या दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहेत.
राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या या दराने कृषी पिकाच्या नुकसानासाठी.
विभागीय आयुक्त, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत वितरणासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तुम्ही आता ते दहा जिल्हे पहा.Crop loan yadi
- छत्रपती संभाजी नगर
- जालना
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
- बीड
- लातूर
- पुणे
- धाराशिव
- सोलापूर