Crop Loan नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीसाठी कर्ज घेण्याचा निर्णय केलाय का? तर तुमच्यासाठी यासंदर्भात एक चांगली बातमी आहे. तर आता जर तुम्हाला पिक कर्ज घ्यायचा असेल तर ते आता खूप सोपं झालं आहे. पिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पहिले सिबिल स्कोर चा महत्व होता. पण आता सरकारने की प्रक्रिया सुगम करण्यासाठी, सिबिल कोर्ट ची गरज नाही असे ठरवले आहे. म्हणून आता तुम्हाला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल चेक करण्याची कोणती ही काळजी घेण्याची गरज नाही.

Crop Loanपिक कर्ज शेतकऱ्यांच्या पिकाच्या खर्चासाठी देण्यात येणारा एक प्रकारचे कर्ज आहे. आणि हे कर्ज शेतकऱ्याला कमी व्याजदर आणि मिळत आहे. पिक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना काय कागदपत्रची आवश्यकता लागते. या कागदपत्र मध्ये, पिक कर्ज मिळवण्याचा अर्ज, शेतीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे खाते क्रमांक, आणि सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र समाविष्ट आहेत.
जन धन खाते असेल तर वर्षाला 36,000 रुपये मिळणार लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
Crop Loanतर आता सरकारने पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल ची आठ रद्द केलेली आहे. पहिली जर तुमच्या सिबिल स्कोर कमी असला तर तुम्हाला कर्ज मिळत नव्हते पण आता तुमचा सीबी स्कोर कमी असला तरी तुम्हाला कर्ज मिळू शकते. हा सरकारचा शेतकऱ्यांना मिळणारा मोठा सहाय्य आहे. हे कर्ज घेऊन तुम्ही पिकाची प्रक्रिया पूर्ण करून, उत्पन्न वाढू शकतात. हे पीक कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला सरकारी पोर्टलवरून अर्ज करून कर्ज संस्थेची संपर्क साधावा लागेल. हे प्रकल्प 31 मार्च 2024 पर्यंत सुरू असेल.
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- जमिनीचा नकाशा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- स्टॅम्प शंभर रुपयांचे दोन चार स्टॅम्प जवळ ठेवा.
- फेरफार नक्कल(तहसील कार्यालय किंवा तलाठ्याजवळ उपलब्ध असतो).
- बे-बाकी दाखला ( इतर बँकांचे कर्ज घेतले नसल्याचा दाखला).
- आधार कार्ड.