Crop insurance update :-उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Crop insurance updateनमस्कार शेतकरी मित्रांनो आता ची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे. नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे आणि कर्जमाफीची उर्वरित रक्कम 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

अशी माहिती माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद मध्ये दिली आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वेय मांडल्याने प्रस्तावा वरील चर्चाला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा आढावा घेतला.

या दोन दिवसाच्या चर्चेमध्ये विरुद्ध पक्षाने आणि सत्ताधारी सदस्यांनी सहभाग घेतलेला आहे. महादेव जानकर, प्रज्ञा सावंत, राम शिंदे यांच्यासह अनेक सदस्याने चर्चे सहभाग घेतलेला आहे.

यादरम्याने सकाळी साडेनऊला चर्चेला सुरुवात झाल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे सहभाग उपस्थित असल्याचे दाखवले आहे.

सुरेश धस यांनी घेतला की केवायसी होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी रकडलेली आहे.

त्याचप्रमाणे नियमित कर्ज फेर करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही या कारणामुळे शेतकऱ्याचा प्रश्न तातडीने सोडला पाहिजे.

एसबीआय बँक मध्ये अकाउंट असेल तर दोन लाख मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अशी माहिती सदस्यांनी केली आहे. यावर 15 ऑगस्ट पर्यंत प्रश्न मार्गी लावून अनुदान व कर्ज वाटप केले जाईल असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याचा व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेला पोखरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ गावातील मर्यादित न ठेवता.

संपूर्ण गावाला ती योजना लागू व्हावी यासाठी पोखराचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पोहोचावी असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी असे आवाहन केले आहे की राज्यातील या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे Crop insurance update

तर ही संख्या दररोजच 6 ते 7 लाखांनी वाढत आहे. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणले आहेत

हे पण वाचा:Namo shetkari samman nidhi राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी 85.66 लाख शेतकरी पात्र; यादीत नाव पहा

Leave a comment