crop insurance list : खरीप पिक विमा 2023 वाटप सुरू, तुमचे नाव यादीत पहा….!

crop insurance list : नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने पिक विमा बाबत घेतला मोठा निर्णय तर तो निर्णय काय असणार आहे तो आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया तर 2023 चा जोरा काढलेला पिक विमा होता तो आता वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो तो कोणत्या जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे आणि किती प्रमाणात वितरित करणार आहेत याचे सर्व माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला त्यासाठी ही ब्लॉक पोस्ट पूर्णपणे वाचावी लागेल सविस्तरपणे सर्व वाचायचे आहे.

crop insurance list : तर सर्वप्रथम हे जाणून घेऊया की प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात 13 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. व ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती यंदा शेतकऱ्याचे खूप नुकसानग्रस्त झाल्यामुळे फक्त एक रुपयात पिक विमा भरण्याची आश्वासन दिले आहे आणि ही योजना सुद्धा अमलात आणलेली आहे तुम्हाला सुद्धा एक रुपया पिक विमा चा लाभ घ्यायचा असेल तर 21 जुलै लास्ट डेट आहे त्यापूर्वी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्र वर जाऊन पिक विमा भरून घ्यायचा आहे.

हे पण वाचा:Peek vima installment पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

नमो शेतकरी योजनेचा 6000 हजार रुपयेचा पहिला हप्ता या तारखेला बँक खात्यात

Leave a comment