crop insurance 2023: 27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 हजार रुपये मिळणार, या शेतकऱ्यांना फायदा होणार…!

crop insurance 2023: पिक विमा सुधारित दरानुसार शेतकऱ्यांना 1,500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि निकष शिथिल करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळात च्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर तुम्हाला या निर्णयामुळे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख इतके शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर यापूर्वी तुमच्या पिकाचे खूप नुकसान झाले असेल सतत दार पावसामुळे जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना निकषांशिवाय 750 कोटी रुपयाची मदत वाटप केली जाणार होती.

मात्र राज्य सरकारने पीक विम्यासाठी काही निष्कर ठरवलेले होते. मात्र अनेक शेतकरी विविध बसत नसल्याने त्यांना शिथिल करून.

तर तुम्हाला सुद्धा दरानुसार मदत करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आलेला आहे. पण त्याला काय कारण आणि अटी आहेत ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीचे निषेध पूर्ण केले आहेत.

आणि त्यांना मदत मिळालेली आहे त्यांना सुद्धा सुधारित दारातील फरकाची भरपाई केली जाईल.

तर आता महसूल विभा गात 24 तासात 35 मिनमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास तो अतिवृष्टी मानला जात आहे आणि त्यावर पंचनामाही केला जातो.

मात्र अतिवृष्टी नसली तरी पण हा रोज पडणाऱ्या पावसामुळे भरपूर नुकसान होते त्यामुळे आता अत्यवस्थेच्या रिक्षात बसत नसतानाही काही गावांमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनात त आल्यास विशेष बाब म्हणून त्यांना काही मदत देण्याचा प्रस्ताव.

पीक विम्याचे पैसे बँक खात्यात हवे असतील तर आजच करा हे काम, फक्त 24 तासांची डेडलाईन

जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला होता. मात्र त्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्याला खूप संतापलेले आहेत.

crop insurance 2023: तुम्हाला जर अशा प्रकारे सुधारित मदत मिळेल 8,500 रुपये प्रति हेक्टरपर्यंतच्या जिरायती पिकाच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर 6,800 रुपये ऐवजी 8,500 रुपये.प्रति हेक्टर13,500 रूपये वरून बागायती पिकाच्या नुकसानासाठी प्रति हेक्टरी तुम्हाला 17,000 रूपये .प्रति हेक्टरी नुकसानासाठी 17,000 रुपये आणिप्रति हेक्टर 22,500 रुपये . बारा महिने पिके (दोन हेक्टर च्या मर्यादित). मदत नियोजन विभागाकडून अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी निकष शिथिल करून नयेत, अशी सूचना केली. मात्र निशा शिवाय मदत वाटप केल्याने निकषानुसार मदत वाटप झाल्यास सांगतात निर्णय होण्याची भीती सरकारला मोठ्या प्रमाणात आहे.

SBI बँक मध्ये जर तुमचे खाते आहे तर तुम्हाला मिळणार दोन लाख रुपये पहा संपूर्ण माहिती

crop insurance 2023:सरकारी तिजोरीवर 1,272 कोटीचा बोच्या आर्थिक वर्षात 6,247.30 कोटीचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे,16.55 कोटी आतापर्यंत वाटप केले आहेत . रोजच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाच्या नुकसानासाठी सरकार दोन हेक्टरचे मर्यादित मदत केली जाईल. त्यामुळे 1 हजार 272 कोटी 22 लाख 41 हजार रुपयाचा बोजा राज्य सरकारवर पडलेला आहे.487 महसूल मंडळापैकी केवळ 15 मंडळाची निधी दिली जाणार असेल तर उर्वरित शेतकऱ्यांमध्ये मदतीबाबत नाराजी निर्माण होऊन शकते, बैठकीत ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. या अशा बऱ्याच कारणामुळे 2012 च्या पावसाळ्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी नुसार 2 हेक्टरच्या मर्यादित मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हे पण वाचा:Crop insurance update :-उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Leave a comment