Cm Kisan Benefitiary List : पी एम किसान योजनेसारखीच ही योजना ही देखील आहे. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन बातमी पोस्टमध्ये तर आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की Cm Kisan Benefitiary List काय आहे आणि या नमो शेतकरी योजनेचा लाभ कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे तर नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेसारखीच असून जसे ज्या ज्या लोकांना पीएम किसान योजनेचे मागील 14 हप्ते रेगुलर मिळाले आहेत त्या लोकांना येत्या 26 तारखेला म्हणजेच ज्या दिवशी पीएम नरेंद्र मोदी राज्यांमध्ये शिर्डी येथे दर्शनाला येणार आहेत त्या दिवशी त्यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना पहिला हप्ता अर्पण करण्यात येणार आहे. Cm Kisan Benefitiary List

जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळाला नसेल किंवा मिळाला असेल त्यासाठी तुम्ही जे ई केवायसी केलेले असेल आधार कार्ड व पासबुक लिंक केलेले असेल तर तेही फार गरजेचे आहे अशी अंमलबजावणी सूत्रामार्फत केलेली आहे नरेंद्र मोदी शिर्डी येथे गुरुवारी म्हणजे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी उपस्थित राहणार आहेत तर त्यांच्या मार्फत या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये असा या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
जशी तुम्ही पीएम किसान योजनेसाठी तुमची ई केवायसी करणे आणि आधार कार्डची पडताळणी व बँक पासबुक संगे लिंक करणे हे गरजेचे होते तसेच देखील नमो शेतकरी योजनेसाठीही हे दोन्ही प्रतिक्रिया बंधनकारक राहणार आहेत त्यामुळे ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता करण्यासाठी हे गरजेचे असेल त्यांनी नमो शेतकरी योजनेसाठी देखील या दोन्ही बाबींची नोंद घेऊन तुम्ही तुमची ई केवायसी आणि आधार कार्ड लिंक करून घ्यावे.Cm Kisan Benefitiary List
हे ही पहा : शासनाचे एक लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
Cm Kisan Benefitiary List सोमवारी खात्यात पैसे जमा होणार.
जसे की सूत्राने सांगितल्यानुसार जर 26 तारखेला पीएम नरेंद्र मोदी यांनी शिर्डीमध्ये नमो शुक्रिया योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर ती सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या पुढीलच सोमवार त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सूत्रामार्फत दर्शविली आहे.Cm Kisan Benefitiary List
जसे की पीएम किसान योजनेचे पोर्टल आहे तसेच नमो शेतकरी योजनेचे देखील स्वतंत्र पोर्टल बनवण्यासाठी ही जबाबदारी महा आयटी कडे देण्यात आली आहे आणि ती देखील आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे त्यामुळे पीएम किसान योजनेसारखेच स्वतंत्र पोर्टल नमो शेतकरी योजनेचे ही करण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.Cm Kisan Benefitiary List