Business Loan:तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी नवनवीन योजना राबवत असतात. त्याच योजनेचा बरेच शेतकरी लाभ घेताना दिसतात . तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचा काही व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. कारण की तुम्ही आता सरकारची मदत घेऊन कर्ज घेऊ शकता. व आनंदाची गोष्ट आहे की या सरकारच्या योजनेमध्ये तुम्हाला एक लाख पर्यंतचे कर्ज मिळते.

Business Loan:तुम्हाला ते एक लाख रुपये कर्जाला कोणतेही व्या ज द्यावे लागणार नाही. या योजनेचे नाव वसंतराव नाईक महामंडळ कर्ज असे आहे. व भरपूर शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर स्वतःचा बिजनेस चालू करायचा असे वाटत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.तर शेतकरी मित्रांनो ही योजना प्रामुख्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळतर्फे राबवण्यात आलेली आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे कागदपत्रे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- संबंधित व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड
त्यानंतर तुम्ही मागणी केल्यास तुम्हाला इतर कागदपत्रे गरज पडेल.
Business Loan:तर मित्रांनो योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रकल्प मध्य मंडळातून एकूण 100% सहभाग मिळणार आहे यासाठी तुम्हाला एकूण एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जे कर्जाची परतफेड करायचा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याजदर घेण्यात येणार नाहीत.
Business Loan:तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वसंत नाईक महामंडळाचे संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. सर्वप्रथम तुम्ही तिथे तुमचे नाव नोंदणी करा, नंतर तुम्ही लॉग इन करा, आता तुम्ही या योजने संबंधित आलेल्या काळजीपूर्वक भरून घ्या.