Best FD Intrest Rates : बँकेत FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

Best FD Intrest Rates : नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तुमच्या खात्यात येणारे पैसे पैकी किती पैसे खर्च करता आणि किती पैसे गुंतवणूक करून ठेवता याचे गणित बऱ्याच जणांना जमत नाही यावेळी काही जण एफडी किंवा Fixed Deposite हे तुमची बरेच काही मदत करते.

Best FD Intrest Rates : तर दयानंद जीवनातील आर्थिक आणि व्यवहार गुंतवणूक आणि ठेवी या साऱ्यावर आता एकच परिणाम करणार तो घटक म्हणजे बँक. बँकेमध्ये अनेक योजना, व्याज दारात मिळाल्या सवलती आणि खातेदार म्हणून होणारे फायदे यांना त्या कारणांत तुमच्या फायद्याचे असतात आणि तुम्ही जर त्या बँकेमध्ये एफडी करण्याची अर्थात फिक्स डिपॉझिट ला पैसे ठेवण्याची संख्या जर मोठी ठेवलेली असेल तर तुम्ही यातले एक आहात का तरीही बातमी तुमच्यासाठी खूपच गरजेची ठरणार आहे मग.

हे पण वाचा :-Petrol Diesel latest Rates:-पेट्रोलच्या दरात झाले मोठे बदल; पहा पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

Best FD Intrest Rates : बँकेतील एफडीवर तुम्हाला पण खूप व्याजाची अपेक्षा असेल तर, IDFC Bank त्यांचे पेशल फिक्स डिपॉझिट स्कीम (special fixed deposit) त्यानंतर तुम्हाला ही संधी देत असून त्यांनी आता यासाठी मुद्दतही वाढवलेली आहे. IDFC Bank कडून ग्राहकांना आता 375 आणि 444 दिवसाच्या एफ डी ला आता अमृत महोत्सव असे नाव देण्यात आलेले असून एक नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती पण आता मात्र पण मात्र तुम्हाला काही दिवस वाढवून मिळणार आहेत. त्याचा परिणाम असा एफबीवर मिळणाऱ्या व्याजाचा फायदा तुम्हाला आता 31 ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे.

या बँकेचे व्याज किती आहे? Best FD Intrest Rates:-

Best FD Intrest Rates : बँकेने दिलेल्या माहितीनुसार आता, NRE आणि NRO या ग्राहकांना 444 दिवसाच्या अमृत महोत्सव एफडी स्कीम मध्ये 7.15 टक्के दराने व्याजाचा फायदा होणार आहे. आणि तर याच प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा 7.65 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. आणि त्याच प्रमाणे जर तुम्हाला वेळेच्या आधी एफडीतून पैसे काढायचे असेल किंवा ती मोडायची असेल तर त्या सुविधा बँक पुरवणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे याचा विचार करू शकता.

375 दिवसाच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याज मिळणार आहे. आणि त्याच प्रमाणे जस्ट नागरिकांना पण काही कालावधीसाठी 7.60 टक्के इतका व्याजदर दिले जाणार आहे. बँकेकडून इतर एफडीवर मिळणाऱ्या व्याजदराच्या आकडेवारी पाहून जा.

  • 07-30 दिवस – 3%
  • 31-45 दिवस – 3.25%
  • 46- 90 दिवस – 4%
  • 91-6 महीने – 4.5%
  • 6 महीने 1 दिवस ते 270 दिवस – 5.75%
  • 71 दिवसांपासून < 1 वर्ष – 6.25%
  • 1 वर्ष ते 2 वर्ष – 6.8%

वरील आकडेवारी पाहून झाली असेल तर आयएफबीआय बँकेने त्यांच्या व्याजदरामध्ये बदल केले असून आता 15 सप्टेंबर पासून ही नव्हे दर लागू केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हीही इथे एफडीला प्राधान्य देऊ शकताBest FD Intrest Rates

👉अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment