Beneficiary status:दिवशी जमा होणार बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये; गावानुसार यादी पहा

Beneficiary status:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उत्पन्न जास्त हवा यासाठी केंद्र सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते त्याचप्रमाणे ही एक नवीन योजना राबवलेली आहे. पी एम किसान योजना सारखीच ही पण एक योजना आहे. पी एम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पडतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का काही शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये महिना पडत आहे.

राज्य सरकारने सुरू केलेली योजना पहा!

Beneficiary status:तर बघूयात महाराष्ट्र राज्य सरकारने नमो किसान महा सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे, या योजनेत असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अतिरिक्त देण्यात सांगितलेलं आहे. या अंतर्गत प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये दिले जातील. याचा अर्थ असा आहे की पी एम किसान योजनेतून सहा हजार रुपये दिले जाते आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये म्हणजे तुम्हाला एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाही.

Beneficiary status:या योजनेची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्प दरम्यान केली होती, आणि त्याला आता राज्य मंत्रिमंडळातून मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवलेले आहेया योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्याकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे!

  • बँक खात्याचे तपशील
  • आधार कार्ड
  • खात्याशी आधार कार्ड लिंक असणे
  • अर्जदारांनी कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो याबाबत सरकारने एक नवीन शासन नियम काढण्यात आलेला आहे. ओ या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

नमो शेतकरी महासंघ निधी हप्ता कधी मिळणार?

  • पहिला हप्ता;एप्रिल ते जुलै
  • दुसरा हप्ता;ऑक्टोंबर ते नोव्हेंबर
  • तिसरा हप्ता;डिसेंबर ते मार्च

हे पण वाचा:Business Loan:बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरू करा स्वतःचा व्यवसाय; होईल लोकांची कमाई, जाणून घ्या सरकारी योजना

Leave a comment