बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अंतर्गत मिळवा 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज |bank of badoda Mudra Loan 2023

bank of badoda Mudra Loan 2023नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून प्रधानमंत्री बँक ऑफ बडोदा मुद्रा योजनेबद्दल काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जसे की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय आहे आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? मुद्रा योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते आहे आणि केंद्र सरकारने लागू उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेत (PMMY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

पंतप्रधान मुद्रा लोन योजना ही सबसिडी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीस डीव्हलोपमेंट (Small Industries Development) उप कंपनी आहे. नॉन कॉपरेट असे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना सहाय्य करण्याचे हेतूने प्रधानमंत्री लोन योजना सुरू केली आहे.

तुम्हाला तर छोटे उद्योग किंवा दुकान,भाजी विक्री,ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करून अन्न सेवा देणारी केंद्र दुरुस्ती करून देणाऱ्या दुकाने,लघुउद्योग,घरगुती आणि प्रक्रिया फेरीवाले आणि अन्य असंख्य छोटे व्यवसायिकांना रू 50 हजार ते 10 लाखापर्यंतचे कर्ज प्रसन्न देणे व बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे प पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे तीन प्रकार.

bank of badoda Mudra Loan 2023मुद्रा योजना कर्ज शिशू श्रेणी : शिशू श्रेणी अंतर्गत तुम्हाला 50 हजार पर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यावर तुम्हाला महिन्याला 9 टक्के तर वार्षिक 12 टक्के व्याज आकारले जाते. कलावधी 5 वर्षापर्यंत असते.

मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी : किशोर श्रेणी 50 हजार रुपये पासून 5 लाख रुपये कर्ज दिले जात आहे यासरणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरवला जातो. आणि कर्जाचा कालावधी हा कर्जदाराच्या नावलौकिकावर आधारित असतो.

मुद्रा योजना तरुण श्रेणी : या तरुण श्रेणीमध्ये 5 लाख रुपयापासून 10 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरवला जातो. कर्जाचा कालावधी कर्जदाराच्या नावलौकिकावर आणि तसेच बँकेच्या तोरणावर पण आधारित असतो.bank of badoda Mudra Loan 2023

बँक ऑफ बडोदा मुद्रा योजना 2023 ठळक मुद्दे:

 • मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची जमीन (Witness) आवश्यकता नाही
 • मुद्रा योजना अंतर्गत लोन घेण्यासाठी काहीही घान ठेवावी लागत नाही
 • मुद्रा योजनेअंतर्गत स्वतःच्या 10 टक्के भांडवलाची आवश्यकता नसते
 • मुद्रा योजना ही फक्त सरकारी बँकेतच असते
 • मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे लागले आहे
 • मुद्रा योजना अंतर्गत कर्ज मागणारा अर्जदार हा कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

 • मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, इत्यादी
 • वीज बिल, घर खरेदी पावती
 • अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याचा परवाना व स्थायी पत्ता
 • मागिल सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट (उपलब्ध असल्यास)
 • विकत घ्यावयाच्या मशीनरी, वस्तूंचे इ. कोटेशन/बांधकामाचे अंदाजपत्रक
 • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यत्रसामुग्री, इत्यादी त्यांचे कोटेशन व बिले
 • अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता
 • अर्जदाराचे फोटो.

हे पण वाचा :Crop Loan पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. आता पीक कर्ज घेणे झाले सोपे ही महत्वाची अट रद्द

Leave a comment