Agriculture News :मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती 1 एकर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये ची मदत या कामासाठी

newsrashtra.com
6 Min Read
Agriculture News

Agriculture News : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र सोबतच देशातील बऱ्याच शेतकऱ्यांना या हवामान बदलाचा खूप मोठा फटका बसत आहे तर त्यामुळे खूप शेतकऱ्याचे नुकसान देखील झालेले आहे आणि काही शेतकऱ्याचे नुकसान होत आहे जसे की हवामान बदलल्यामुळे शेतातील पिकांवर परिणाम होतात आणि त्या कारणामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.(Agriculture News)

हवामान बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांना या कारणाला समोर जावे लागते जसे की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,ढगाळ हवामान,गारपीट,दुष्काळ शेतकऱ्यांना या सर्व नैसर्गिक संकटां सोबत लढावे लागते आणि या कारणामुळे मग शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते.

20240112 150329

Agriculture News

Agriculture News मित्रांनो हे असं झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे घर चालवण्यात खूप अडचणी येतात आणि त्याचबरोबर त्यांना शेती करण्यात पण खूप अडचणी येतात कारण की या संकटां मुळे शेतकऱ्यांना शेतीमधून जेवढी अपेक्षित कमाई असती ती कमाई होत नाही आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे घर चालवण्यास किंवा शेती करण्यास खूप अडचणी निर्माण होतात आणि या कारणामुळे खूप शेतकरी आत्महत्या देखील करतात.

मागील बऱ्याच वर्षापासून आपल्याला हे पाहायला मिळत आहे की हवामान बदलल्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर गेल्या वर्षातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने त्यावर्षी देखील शेतकऱ्याचे खूप हाल झालेले आहे.

👉मोफत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा👈

Agriculture News मित्रांनो गेल्या वर्षी देखील अर्थातच 2023 मध्ये कमी पाऊस झाले या कारणामुळे देखील शेतकऱ्यांची खूप मोठे नुकसान झालेले आहे आणि या अशा कारणामुळे आता खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे जसे की सोयाबीन कापूस इत्यादी महत्त्वाच्या पिकांमध्ये यावर्षी देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळालेले नसल्या कारणामुळे शेतकऱ्याला हे देखील खूप मोठी अडचण झालेली आहे आता.

दरवर्षी हे असंच होत असल्याकारणाने आता शेतकऱ्यांना यावर्षी देखील यामुळेच खूप मोठा फटका बसलेला आहे तर आता अशा परिस्थितीत तुम्हाला हवामान बदलावर काही उपाय म्हणून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करावे लागणार आहेत. हे केले तरच तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये चांगले उत्पन्न होईल व तुमचे चांगल्या प्रकारे पीकेल यामुळे तुम्हाला देखील खूप मोठा फायदा होईल.

मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती

Agriculture News मित्रांनो तुम्हाला जर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुमच्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही या दरम्यान कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्हाला बांबू लागवड करावी लागेल हा एक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे हे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे.

कारण की तुम्ही जर बांबू लागवड केली तर तुमचं शेतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा देखील होईल.

आणि आता नुकतेच दोन दिवसापूर्वी पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते त्यावेळेस ते बांबू लागवडीवर बोललेले आहेत.

20240112 152257

त्यांनी त्यावेळी तिथे बसलेल्या असताना हे सांगण्यात आलेले आहे की बांबू लागवड हवामान बदलावर एक योग्य पर्याय ठरणार आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आणि एवढेच नाही तर महाराष्ट्रात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी दिलेली आहे.

बांबू लागवड केल्याने काय होईल तर मित्रांनो जर तुम्ही बांबू लागवड केली तर पर्यावरण तर सुवर्ण होणारच आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील मजबूत होईल अशी आशा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे.

हेच कारण आहे की, शासनाच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी यासाठी शासनाकडून बांबू लागवडीला अनुदान देखील पुरवले जात आहे.

सात लाख अनुदान घेण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈
15 जानेवारी हे काम नाही केले तर होणार मोठे नुकसान👉येथे क्लिक करा👈

तर मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती योजना काय आहे ते तुम्ही पहा आणि त्या योजनेचा उद्देश हा फक्त हाच आहे की राज्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबू लागवड करावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्हाला त्या योजनेमध्ये बांबू लागवड करण्यासाठी काही अनुदान देखील दिले जात आहे तर त्या अनुदान तुम्ही घेण्यासाठी तुम्ही डीबीटी या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज भरायचा आहे.

7 लाख रुपये ची मदत या कामासाठी

Agriculture News शेतकरी मित्रांनो बांबू लागवडी मित्रांनो तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे कारण की बांबू लागवड करण्यासाठी आता शासन तुम्हाला अनुदान देखील येणार आहे आणि बांबू लागवड केल्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा देखील होईल तर मित्रांनो तुम्ही जर बांबू लागवड करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही डी पी टी या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज भरायचा आहे.

तर मित्रांनो बांबू लागवड ही उसाच्या शेती पेक्षाही जास्त फायदेशीर असणार आहे कारण की आता यातून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे अशी माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर बांबू लागवडीसाठी आता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर सात लाख रुपयाचे अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलेले आहे.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

असेच नवनवीन अपडेट साठी व शेती विषय नवनवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *