Accenture Jobs Recruitement 2024Accenture आयटी कंपनीत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु |

newsrashtra.com
6 Min Read
Accenture Jobs Recruitement 2024

Accenture Jobs Recruitement 2024 तर नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या वेबसाईटवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही देखील जॉबच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी ही बातमी खूपच गरजेचे असणार आहे तर तुम्ही ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचणे गरजेचे असणार आहे तर आता तुम्हाला आता जॉब शोधण्याची काहीच गरज नसणार कारण की आम्ही तुमच्यासाठी एक असा जॉब आणलेला आहे त्यामध्ये काम करून तुम्ही खूप सारे पैसे देखील कमवू शकणार आहात.

Accenture Jobs Recruitement 2024 तर आता पदवीधर उमेदवारांसाठी असेंचर या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.असेंचर ही कंपनी जगभरातील सर्वात मोठ्या मोठ्या कंपनींपैकीच एक कंपनी आहे तर या कंपनीमध्ये नोकरी करण्याचे बऱ्याच लोकांचे स्वप्न असतात. तर आता याच कंपनीमध्ये आयटी कोर्स न करता देखील विविध क्षेत्रांमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

20240404 140951

Accenture Jobs Recruitement 2024 तर मित्रांनो आता या भरतीसाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्य बद्दल दर बोलायचं झालं तर पुणे व मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. आणि जर तुम्हाला या भरती बद्दल अजून काही जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही अधिकृत जाहिरात पहा, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, या भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे व आवश्यक माहिती या सर्व बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे ते तुम्ही वाचणे गरजेचे असणार आहे.

Accenture Jobs Recruitement 2024


Accenture Recruitement 2024 मित्रांनो या कंपनीचे जगभरातील 120 हून अधिक देशांमध्ये आपल्या सुविधा ग्राहकांना देत आहेत तर या कंपनीचे महत्त्वाचे कामे म्हणजे टेक्नॉलॉजी, सर्विसेस, सोल्युशन्स, कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग यासारख्या विविध क्षेत्रांमध्येअसेंचर कंपनी ही जगभरात आपल्या विविध सर्विस देत आहे आणि या कारणामुळेच दरवर्षी या कंपनीमध्ये विविध विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत असतात.

👉SBI बॅक मध्ये नोकरी करण्यासाठी – येथे क्लिक करा 👈

Accenture Jobs Recruitement 2024 तर मित्रांनो सर्वांनाच वाटते की आयटी कंपनीमध्ये नोकरी करावी पण हे काम सर्वांना करण्याचे के नसते पण आता त्यांचं कुणाचंही स्वप्न आहे की आयटी कंपनीमध्ये नोकरी करायची त्या सर्व उमेदवारांना ही एक खूपच महत्त्वाची संधी असणार आहे तर तर या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क द्यायला लागणार नाही आणि या भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही मॉक असेसमेंट, कॉमेडी असेसमेंट, टेक्निकल असेसमेंट आणि शेवटचं म्हणजेच त्या उमेदवारांचा इंटरव्यू घेतला जाणार आहे म्हणजेच कम्युनिकेशन असेसमेंट द्वारे केली जाणार आहे.

Accenture Company Jobs Maharashtra 2024

 • पदाच नाव – सिस्टीम अँड एप्लीकेशन सर्विस असोसिएट
 • विभाग – आयटी विभाग
 • शैक्षणिक व इतर पात्रता –
 • या भरतीसाठी अर्ज अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही क्षेत्रांमध्ये पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.
 • जसे की BSC,BCA,BBA,BA,BCOM,BMS,B.Voc,BFM,MCM,MSC.
 • अभियंता पदवीधर आणि एमबीए उमेदवार या दोघांनाही या भरतीचा अर्ज करता येणार नाही.
 • जर उमेदवार शिक्षण घेत असतील आणि त्यांचे बॅक लॉक राहिलेले असतील अशा उमेदवारांना देखील अर्ज करता येणार नाही.
 • आणि त्याचप्रमाणे पूर्वी असेंचर कंपनीत झालेल्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांना आता या भरतीमध्ये अर्ज करता येणार नाहीत.
 • अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन ऑनलाइन पद्धतीने असणार आहे.
 • अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
 • वड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे.
 • नोकरीचे ठिकाणी पहा पुणे,मुंबई,बेंगलोर,हैदराबाद, चेन्नई, जयपुर, इंदोर, नागपूर, कायमतूर
 • वेतनश्रेणी Rs.3,44,300 इतके तुम्हाला वार्षिक पॅकेज असणार आहे.

Accenture कंपनीमधील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन या पद्धतीने लवकरात लवकर भरायचा आहे.

Accenture Jobs Recruitement 2024अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी त्या अर्जावर ची सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे कारण की तुम्ही एकदा सबमिट केलेला अर्ज हा परत एडिट होत नाही त्यामुळे एकदाच तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित बघून मगच अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज करत असताना त्यामध्ये तुम्ही चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे कारण की त्यानंतरचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे तुमच्यापर्यंत पोचली जाणार आहेत.

जर तुम्हाला अशाच नव नवीन जॉब रिलेतेड आणि त्याचबरोबर तुम्हाला शेतिविशिही न्यूज हवी असल्यास तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हायचे आहे

👉व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👈

अर्जाची छाननी करून मॉक असेसमेंट व याबद्दलची पुढील सर्व माहिती उमेदवारांना त्यांच्या ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे.

आणि या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आयटी कोर्सची आवश्यकता असणार नाही तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता.

इंजिनीयर किंवा एमबीए उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकणार नाही.

ज्या उमेदवारांची या भरतीमध्ये निवड होईल त्यांना आकर्षक वेतन श्रेणी मिळणार आहे.

टीप – महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकरी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

तर मित्रांनो जर तुम्हाला असाच जॉब रिलेटेड आणि शेती विषयी न्यूज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकर जॉईन व्हा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *