6 stock in focus : दमदार प्रॉफिट साठी तज्ञांनी दिलेला सल्ला हे कॅनरा बँक,अशोक लेलँड,बायकोन

newsrashtra.com
4 Min Read
6 stock in focus

Buy to top 6 stocks : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत होणारे घडामोडीच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होतच असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर आता शेअर मार्केट मधल्या तज्ञांनी असा सल्ला दिलेला आहे की आता बाजाराच्या आधारावर शेअर मध्ये तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला आहे शेअर्स मार्केट मधल्या काही तज्ञांकडून देण्यात आलेला आहे हे शेअर्स तुम्हाला तुम्ही जर अल्पकालावधीच्या मध्ये गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला दमदार परता देऊ शकतात हे शेअर्स.6 stock in focus

20240525 182201

तर आपण हे पाहणार आहोत की कोणती आहेत त्या शेअर्स यादी कॅनरा बँक, डी एल एफ, डिवीज लॅब, वोल्टास, अशोक लेलँड, ॲक्सिस बँक, बायकोन या शेअरचा समावेश आहे.

6 stock in focus कॅनरा बँक


तर मित्रांनो तुम्हाला आता शेअर बाजार तज्ञ असलेल्या श्रीकांत चव्हाण यांनी काही शेअर्स खरेदी करणे सांगितले आहेत (इक्विटी रिसर्च एनालिस्ट कोटक सिक्युरिटीज) यांनी सर्वांना कॅनरा बँक चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे यांनी असे देखील सांगितले आहे की प्रतिष्ठेवर लक्ष 122 कृपया असून आणि त्यासाठी टॉप लॉसही लावणी देखील सांगितले आहे तर तुम्ही 115 रूपाचा टॉपलेस लावणी गरजेचे असणार आहे तर सध्या हा शेअर 292 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे.

6 stock in focus डी एल एफ

आता त्याच प्रकारे त्यांनी अजून एक शेअर खरेदी करायचा सांगितला आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते काय आहे ते शेअर बाजार तज्ञ असलेल्या श्रीकांत चव्हाण यांनी अजून एका शेअरची खरेदी करणे सांगितले आहे तर तो शेअर ची खरेदी करण्यास सल्ला दिलेला आहे यासाठी प्रतिसादच्या लक्ष हे 870 रुपये एवढे असून आणि त्याला टॉप लॉस लॉस हा 833 रुपये लावल्यास सांगितला आहे सध्या शेअर चा भाव हा 843 रूपांच्या जवळपास आहे.

6 stock in focus डिवीज लॅब

शेअर बाजारात तज्ञ असल्यास श्रीकांत चव्हाण यांनी आता अजून एक शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे तर तो कोणता कंपनीचा शेअर आहे ते पहा तर त्यासाठी टीव्हीला आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले आहे आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष वरचे लक्ष हे 4230 रुपये असणार आहे आणि त्याचा टॉप लॉस 4040 इतका लावण्यास सांगितला आहे आणि सध्या तो शेअर 4125 रुपयाच्या जवळपास ट्रेन करत आहे.

हे पहा Invest in share market follow this 9 tips : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही या 9 टिप्स फॉलो करा.

6 stock in focus वोल्टास

शेअर बाजारातील तज्ञ श्रीकांत चव्हाण यांनी काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे तर ते कोणते शेअर आहे ते पहा वोल्टास या कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले आहे तर प्रति शेअर हा 1390 रुपय आहे आणि त्याचबरोबर लावण्यात सांगितला आहे 1330 इतका टॉप लॉक लावण्यात सांगितला आहे सध्या तो शेअर 1350 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे.

अशोक लेलँड

शेअर बाजारात तज्ञ असलेले कुणाल बोंथा यांनी देखील अशोक लेलँड चे शेअर खरेदी करण्यास सांगितले आहे त्यासाठी कृती शहर हा 225 खरेदी करायचा आहे आणि त्यासाठी लावायचा सांगितलेला आहे 205 लावायचा आहे सध्या तो शेअर 213 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे.

ॲक्सिस बँक

घर बांधल्यानंतर कुणाल बोंथा यांनी ॲक्सिस बँक चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे यासाठी प्रत्यक्ष वर हा 1220 रुपये असून त्याच्यासाठी टॉप लॉस लावायचा सांगितलेला आहे टॉपलॉस हा 1130 रुपये रुपयाचा लावायचा आहे सध्या तू शेअर अकराशे 1162 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे.

बायकोन

6 stock in focus अजून त्यासोबतच त्यांनी एक शेअर घेण्यात सांगितलेले आहे तो म्हणजे बायकोची खरेदी करण्यास सांगितलेले आहे तो शेअर सध्या 350. रुपयाला आहे त्यासाठी टॉपला देखील लावण्याचा सांगितलेला आहे टॉपलॉस 300 रुपये लावायचा आहे आणि सध्या तो शेअर 328 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे.

👉आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *