2024 SBI Bharti Maharashtra : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मेगाभरती 7000++ जागा |

newsrashtra.com
7 Min Read
2024 SBI Bharti Maharashtr

2024 SBI Bharti Maharashtra : तर नमस्कार मित्रांनो तुमचं या ब्लॉगकोश मध्ये स्वागत आहे त्यात तुम्हाला देखील बँक मध्ये नोकरी करून चांगला पगार घ्यायचा असेल अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे तर मित्रांनो आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके अंतर्गत आता नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करता येतो व महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण उमेदवारांना आज करण्यासाठी पात्रता असणार आहे जर तुम्ही कोणत्या विविध क्षेत्रात पदवीधर उमेदवारा असाल तर तुमच्या साठी देखील ही भरती उपलब्ध असणार आहे म्हणजेच तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार असणार आहे.

2024 SBI Bharti Maharashtra : मित्रांनो एसबीआय (SBI)अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन या पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो ही प्रक्रिया संपूर्ण भारतभरात म्हणजेच भारत देशात राबवलेली आहे. मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडेही अर्ज करण्यासाठी मे 2024 पर्यंतची वेळ असणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही जर तुम्हाला या भरतीत अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती वाचा आणि तुमचा अर्ज भरा.

20240402 093320

2024 SBI Bharti Maharashtra : मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की देशभरात सर्वाधिक मोठी आणि खूप जुनी असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध झालेल्या या बँकेमध्ये आता संपूर्ण देशभरातील म्हणजे संपूर्ण देशभरात सर्वाधिक शाखा असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या अंतर्गत आता तुमच्यासाठी लिपिक आणि विशेष अधिकारी सोबतच इतर पदाची भरती देखील होणार आहे तर जे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे आत्ताच भरती बाबत अधिकृत पणे माहिती देखील समोर आलेली आहे आणि लवकरात लवकरच आधी सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.State Bank Of India Maharashtra Jobs 2024

2024 SBI Bharti Maharashtra : उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी एक महिना मुदत वाढ देण्यात येणार आहे तर सर्व उमेदवारांनी एक महिन्याच्या आता अर्ज करून घ्यावे नाहीतर नंतर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही असे देखील सांगण्यात आलेलं आहे भरती प्रक्रिया ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो एप्रिलमध्ये या भरतीच्या अर्जाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही यासाठी मे महिन्यापर्यंत सर्व उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. अर्ज करण्यासाठी वय मर्यादा वीस वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. आणि त्याच प्रकारे उमेदवाराची निवड देखील ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेमधूनच उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

SBI Jobs Vacancy 2024


बँकेच नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 (SBI Recruitement 2024)

विभाग – सरकारी बँक नोकरी

पदाचे नाव – लिपिक आणि विशेष अधिकारी

पदसंख्या – 7000

शैक्षणिक पात्रता – मित्रांनो तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमची शिक्षण कमीत कमी पदवीधर असायला हवे आणि त्याबरोबरच तुमच्याकडे कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे असणार आहे आणि एम एस सी आय टी सी सर्टिफिकेट असणे देखील गरजेचे असणार आहे जर तुम्हाला याबद्दलची अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अधिकृत च्या जाहिराती पहा.2024 SBI Bharti Maharashtra

 • अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.
 • अर्ज करण्याची सुरुवात ही एप्रिलमध्ये 2024 सुरू होणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मे 2024 आहे.
 • उमेदवाराचं सेलेक्शन झाल्यानंतर त्यांची सॅलरी Rs.19900/- ते Rs.30000/- महिना असणार आहे.
 • नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे.
 • निवड करण्यासाठी तुमची एक परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेतूनच तुमची निवड होणार आहे.
 • वय व मर्यादा 20 वर्षे ते 28 वर्ष यामधील उमेदवाराच्या साठी अर्ज करू शकतात.

टीप – जर उमेदवारांना या भरतीची सविस्तरपणे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अधिकृत जाहिरात पाहने आहे गरजेचे असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

 • पासपोर्ट साईज फोटो
 • डोमासाईल
 • ओळखीचा पुरावा
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • नॉन क्रिमिलियर
 • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
 • कास्ट व्हॅलेडीटी
 • उमेदवाराची स्वाक्षरी

State Bank Of India Maharashtra Jobs 2024 जर उमेदवारांना या भरतीचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे ऑनलाइन या पद्धतीने.

मित्रांनो जर वेबसाईट ओपन होत नसेल तर तुमच्या मोबाईलची स्क्रीन रोटेट करायची आहे आणि “शो डेस्कटॉप साईट ” यावर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्याची तारीख मे 2024 असणार आहे त्यानंतर केले गेलेले अर्ज धरली जाणार नाही त्यांना डायरेक्ट बात केलं जाणार आहे.

👉जिल्हा सहकारी बँक भरतीत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

उमेदवारांसाठी हे पाहणे खूपच गरजेचे असणार आहे जर उमेदवार आपला अर्ज भरणार असेल तर त्यासाठी हे सर्व पाणी खूपच गरजेचे असणार आहे त्यासाठी त्यांनी जाहिरात सविस्तरपणे पाहिजे आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ते पाहूनच मग उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे हे व्यवस्थितपणे स्कॅन करायचे आहेत ते क्लिअर दिसावे असे स्कॅन करायचे आहेत त्यानंतर खरंच ते सेंड करायचे आहेत आणि फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करायचे आहे आणि मगच अपलोड देखील करायचे आहे.

2024 SBI Bharti Maharashtra

अर्ज करत असताना हे लक्षात ठेवायचे आहे की तुमचा चालू मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्यायची आहे कारण की भरती बद्दल पुढचे संपूर्ण अपडेट हे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर किंवा पाठवले जाणार आहेत.

मित्रांनो हे करणे खूपच गरजेचे असणार आहे अर्ज सबमिट करताना तुम्ही परत एकदा संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे तपासून घ्यायचे आहे सर तुम्ही एकदा सबमिटिया बटनावर क्लिक केले तर तुमचा अर्ज पुन्हा एडिट केला जाणार नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी याची खूप बारीकपणे काळजी घ्यायची आहे.

अर्ज करत असताना तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही शुल्क लागणार आहे ती भरल्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी योग्य पद्धतीने आपली शुल्क भरून घ्यायची आहे आणि मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

बँक अधिकृत वेबसाइट जन्साठी येथे क्लिक करा

तर तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रेम काढून ठेवायची आहे कारण की तिथपर्यंत तुम्हाला नंतर कामाला येणार आहे व अर्ज भरत असताना तुम्ही पासवर्ड ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.2024 SBI Bharti Maharashtra

तर मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारे जॉब रिलेटेड आणि शेती विषयी न्यूज हवे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *