2024 best stocks to Buy कसे करायचे ते पहा ?

newsrashtra.com
4 Min Read
2024 best stocks

2024 best stocks तर आपल्याला थोड्या काही काळामध्ये संपत्ती निर्माण करायचे असेल तर एक चांगला मार्ग म्हणजे शेअर मार्केट हा एक सर्वोत्तम मार्ग आहे तर आपल्याला आज पाहायचे आहे की दीर्घकाळ पैसे गुंतवण्याची फायदे काय होतात तर त्यामध्ये तुम्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला दीर्घ काळ गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये खरेदी करण्यासाठी समभागांमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना बाजारातील अल्पमुद्दीत चढउतार दूर करता येतो आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ घेता येतो तर आपण या पोस्टमध्ये हे पाहणार आहोत की गुंतवणूक काढण्यासाठी दीर्घकालीन स्टॉक कसे निवडायचे आणि तुम्हाला ते खरेदी करण्यासाठी चांगले शेअरची यादी या दोन्ही गोष्टीवर आपण या ब्लॉग पोस्टमध्ये चर्चा करणार आहोत.2024 best stocks

20240531 084936

दीर्घकालीन स्टॉक म्हणजे नेमकं काय ?

.2024 best stocks दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे ज्या कंपन्या खूप मोठ्या मजबूत आहेत त्या कंपनीमध्ये वाढीची क्षमता असणाऱ्या या यालाच तर म्हणतात दीर्घकालीन स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे. हे दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा वेगळे आहे कारण की यामध्ये आपल्या कमी वेळात नफा कमवण्याचा उद्देशाने त्या आपल्याला पटकन विकत घेता येतात आणि विकता पण येतात.

Top 10 दीर्घकालीन स्टॉप 2024 मध्ये खरेदी करण्यासाठी

  • बजाज फायनान्स
  • टायटन कंपनी
  • वरून बेव्हरेजेस
  • चोलामंडल इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी
  • ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया
  • एस आर एफ
  • सोलार इंडस्ट्रीज इंडिया
  • पर्सिस्टंट सिस्टमस
  • टाटा एक्झिट
  • पिआय इंडस्ट्रीज

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक स्टॉक कसे निवडायचे

जर आपल्याला दीर्घकालीन स्टॉक ची खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्या कंपन्या बद्दल विविध घटकाची माहिती असणे गरजेचे असणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती : पहा जस ठोस कमाई वाढ या सर्वोच्च आर्थिक मजबूत असलेल्या कंपन्या पहा.

मॅनेजमेंट टीम : त्या कंपनीचे यशाचा ट्रॅक्टर असला पाहिजे आणि त्याबरोबरच एक मजबूत मॅनेजमेंट टीम असणे गरजेचे असणार आहे ते मॅनेजमेंट कंपनी चांगली चालत आहे का याची पण खात्री करणे गरजेचे असणार आहे.

स्पर्धात्मक फायदा : त्या कंपनीचा पण मजबूत आहे का याची खात्री करा आदितीय उत्पादन किंवा त्या कंपनीचा मालक तंत्रज्ञान याप्रमाणे तुम्ही स्पर्धात्मक फायदा असलेल्या कंपन्यांचा विचार करणे गरजेचे असणार आहे.

2024 best stocks दीर्घकालीन गुंतवणूक स्टॉप चे फायदे

जास्त प्रॉफिट मिळवण्याची शक्यता असते ऐतिहासिक दृष्टीने भारतामध्ये शहर बाजाराने ब्रँड रोप आणि रियल इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक मालमत्ता वर्गाच्या तुलनेत जास्त रिटर्न्स खरेदी करण्यासाठी हिस्सा प्रदान केलेला आहे.

बाजारातील वेळ कमी लागतो जे तुम्ही पण बाजारामध्ये वेळ देण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे त्यांना पूर्ण असू शकते तर दीर्घकालीन ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज लागणार नाही की आणि त्याच बरोबर मार्केट खाली जाते का घरी जाते याचीसुद्धा पाण्याची सुद्धा काहीच गरज लागणार नाही.

read more : Stock market मध्ये सुरुवात कशी करावी ?

कमी दर जर तुम्ही दीर्घकालीन भांडवलामध्ये नफा करायचे असेल तर दर अल्पकालीन भांडवली नफा दरापेक्षा कमी आहेत जर तुम्ही एखाद्या स्टॉक विकणे आधी तुम्ही जर तो स्टॉक एका वर्षापेक्षा जास्त काळापूर्वी टिकून ठेवलेला असेल तर तुम्हाला तो स्टॉप कोणत्याही नफ्यावर कमी कर लागतो.2024 best stocks

ही पोस्ट जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर तूम्ही लगेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आमाच्या इंस्टा पेज ला पण फॉलो करा पूर्ण पोस्ट वाचले बद्दल धन्यवाद..

👉आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *