सुकन्या समृद्धी योजनेत मिळतील 74 लाखापर्यंत रक्कम

तर मित्रांनो सरकार आता सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6% व्याज देत आहे. त्याचे खाते एकवीस वर्षासाठी उघडले जात आहे तेही पोस्ट ऑफिस किंवा बँकत, परंतु त्यामध्ये फक्त पंधरा वर्षासाठी पैसे जमा होतात. पंधरा वर्षांमध्ये तुम्ही जे पैसे जमा करतात त्यावर 21 वर्षापर्यंत व्याज जोडत राहते. 21 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्या मुलीला एकूण जमा झालेली रक्कम आणि व्याजासह जमा झालेली रक्कम मिळते. आणि मित्रांनो जर तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, किंवा उपचारासाठी पैशाची गरज पडली तर तुम्ही ते पैसे काढू शकतात.

जर तुम्ही 250 रुपये जमा केले तर तुम्हाला किती पैसे मिळणार ? तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे त्या खात्यामध्ये दर महिन्याला आठशे रुपये जमा केलेले असतील तर तुम्हाला 21 वर्षाच्या नंतर एकूण संपूर्ण रक्कम 2 लाख 54 हजार 606 रुपये मिळतात. त्यामध्ये तुम्हाला तुमची एकूण रक्कम आणि व्याजही खालील प्रमाणे दिले जाते-

 • तुम्ही जर दर महिन्याला 250 रुपये जमा केली तर तुमचे एक वर्षात एकूण 3 हजार रुपये जमा होतात
 • 15 वर्षासाठी जर पाहिलं तर 250 रुपये जमा केले तर तर तुमची एकूण रक्कम 45 हजार रुपये होते.
 • आणि त्याचप्रमाणे 21 व्या वर्षापर्यंत तुमच्या रकमेमध्ये 82303 रुपय व्याज म्हणून जोडले जाते.
 • आणि तुम्हाला 21 वर्षानंतर पूर्ण रक्कम आणि संपूर्ण व्याज परत केले जाईल-1 लाख 27 हजार 303.
 • त्याचप्रमाणे खात्याच्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला तुमच्या मुलीला हे 1 लाख 27 हजार 303 रुपये मिळणार.
 • कारण की वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यावर सुकन्या खाते तुमच्या मुलीचे नावावर होते.

समृद्धी योजना खाते उघडण्याची नियम,वैशिष्ट्ये आणि फायदे.

 • कमीत कमी दहा वर्ष असेपर्यंत मुलीचे खाते उघडता येत नाही.
 • फक्त 250 रुपयात सुकन्या समृद्धी खाते उघडते.. वर्षाला तुम्ही 1.50 लाख रुपये जमा करू शकता.
 • वर्षातून कधीही पैसे जमा करू शकता.
 • 7.6% व्याज उपलब्ध आहे सुकन्या समृद्धी खात्यावर.
 • दर तीन महिन्याला नवीन व्याजदर जाहीर केले जातात.
 • ठेवलेले व्याज आणि परिपक्वता यावर कोणतेही कर नाही लागत.
 • त्यामधला पैसा तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी काढता येतो.
 • तुमचे खाते दुसऱ्या शाखेत किंवा अन्य बँकेत हस्तरेखित करण्याचाही सुविधा उपलब्ध केलेले आहेत.