नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी जाहिर याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई 2023 जिल्ह्याची यादी जाहीर पाण्याची घोषणा केली होती. तर आता या जिल्ह्यामध्ये वार्षिक कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असून. तर आता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये पर्यंतची भरपाई मिळेल हा मोठा निर्णय घेतला आहे.

तर मित्रांनो ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये 15 मार्च 2024 पर्यंत जमा होणार असून ज्या शेतकऱ्यांचे बँक अकाउंट सरकारी बँकेत असेल त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे. हा प्रकल्प सरकारने माळ शेतकरी सुरक्षा म्हणून सुरू केला गेला आहे. शेतकऱ्यांना तातडीने निधी वाटप करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. तेवीस परदेशाच्या संपूर्ण यादीच आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल हे आपण जाणून घेऊया.

आणि या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून 32 कोटी रुपये आणि जे दुप्पट नुकसान भरपाई द्यायचे निक्षानुसार यांच्यासाठी चारशे कोटी असे एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयांचे तरतूद या ठिकाणी परभणी मागणी द्वारे मागितली आहे.

मार्च 2023 मध्ये गेल्या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची मालमत्तेचे नुकसान झाले. लगेच शेतकऱ्याने तातडीने निधी घेण्यासाठी शासनाला मागणी केली.

संपूर्ण 23 जिल्ह्याची यादी आणि कोणत्या शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळणार 2023 पर्यंत पिक आणि इतर नुकसानासाठी खाते प्रमुख द्वारे तपशील वितरित करतात. या ठिकाणी राज्यातील 23 जिल्ह्यांनाही नुकसान भरपाई देण्यात आले आहे.

यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड लातूर आणि धाराशिवचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.

कोणत्या भागातल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार या शेतकऱ्यांची संख्या gr मध्ये दिली आहे.

हे पण वाचा:jan dhan scheme : जनधन खाते असेल तर वर्षाला 36,000 हजार रुपये मिळणार, इथे पहा यादी

Leave a comment